कॅनरा बँक (Canara Bank) अंतर्गत तब्बल 3500 जागांची भरती सुरु | Canara Bank Bharti 2025

Canara Bank Bharti 2025 : पदवीधर उत्तीर्ण आहात? आणि नोकरी शोधताय तर कॅनरा बँक मध्ये नवीन पदांसाठी एकूण 3500 जागांसाठी भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, या भरती ची जाहिरात हि कॅनरा बँक (Canara Bank) यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली असून सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणार्थी म्हणून सरकारी बँकेत नोकरी मिळणार आहे, तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 12 ऑक्टोंबर 2025 आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Canara Bank Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 03500 रिक्त जागा

भरती विभाग : कॅनरा बँक (Canara Bank)

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याची संधी

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 पदवीधर अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)3500

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf वाचावी.

व्यावसायिक पात्रता : i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (पदवी) किंवा केंद्र सरकारने मान्यताप्राप्त कोणतीही समतुल्य पात्रता. उमेदवारांनी त्यांची पदवी 01-01-2022 पूर्वी आणि 01-09-2025 नंतर (दोन्ही दिवस समाविष्ट) उत्तीर्ण केलेली असावी. ii) ज्या उमेदवारांनी 10वी किंवा 12वीच्या गुणपत्रिका/प्रमाणपत्रे सादर केली आहेत (विशिष्ट निवडलेल्या स्थानिक भाषेचा अभ्यास केल्याचा पुरावा) त्यांना स्थानिक भाषेची चाचणी देण्याची आवश्यकता नाही.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही कॅनरा बँक अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 सप्टेंबर 2025 रोजी किमान 20 वर्ष ते कमाल 28 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : 

श्रेणीअर्ज शुल्क 
General/OBC/EWS500/- रुपये
SC/ST/PWD/महिलाअर्ज शुल्क नाही.

सूचना : उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी भविष्यातील संदर्भासाठी पोचपावती क्रमांक आणि अर्जाची प्रत जपून ठेवावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 15,000/-रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : 

पहिला फेरी लेखी परीक्षा
दुसरी फेरी कागदपत्र पडताळणी

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 12 ऑक्टोंबर 2025

Canara Bank Bharti 2025 Hand Declaration

“I, _______ (Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.”

Canara Bank Bharti 2025 links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी पात्रतेच्या तारखेनुसार पदासाठी सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी.
  • कागदपत्रांची पडताळणी न करता शॉर्ट-लिस्टिंग आणि मुलाखत / निवड पद्धत पूर्णपणे तात्पुरती असेल. उमेदवारी अर्ज बँकेने मागवल्याप्रमाणे मूळ कागदपत्रांसह सर्व तपशील / कागदपत्रांची पडताळणीच्या अधीन असेल.
  • उमेदवारांना तपशील आणि अपडेटसाठी बँकेची वेबसाइट (चालू संधी) नियमितपणे तपासण्याचा सल्ला देण्यात येतो. सर्व सुधारणा/शुद्धीकरण/सुधारणा (जर असतील तर) फक्त बँकेच्या वेबसाइटवरच प्रकाशित केल्या जातील.
  • जर एखादया उमेदवाराने भरतीच्या कोणत्याही टप्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास किंवा अनुचित माध्यमांचा अवलंब केल्याचे किंवा तोतया व्यक्तींची व्यवस्था केल्याचे आढळल्यास त्याला निवडीतून अपात्र ठरविण्यात येईल.
  • प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव भरती प्रक्रिया कोणत्याही वेळेस किंवा कोणत्याही टप्यावर थांबविण्याचे अधिकार कॅनरा बँक यांना आहेत.
  • गुणवत्तेनुसार स्थानिक उमेदवारांचा प्राधान्याने विचार करण्यात येईल परंतु अंतिम निर्णय प्रशासनाचा राहिल.
  • उमेदवाराने एकदा अर्ज केल्यानंतर विहित वेळ समाप्त झाल्यानंतर कोणतेही कागदपत्रे नंतर आणून दिल्यास ती कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार नाहीत व त्यांचा अर्ज अपूर्ण समजून अपात्र ठरविण्यात येईल.
    भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी व मोबाईल नंबर वैध राहणे आवश्यक राहील.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.

हे पण वाचा : सीमा सुरक्षा दल (BSF) भरती 2025 | शैक्षणिक पात्रता -10वी/12वी उत्तीर्ण | Border Security Force Bharti 2025

हे पण वाचा : डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2025 | Krushi Vidyapeeth Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo