इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 0394 जागांसाठी भरती सुरु l Indian Oil Corporation Limited Bharti 2025

Indian Oil Corporation Limited Bharti 2025 : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0394 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.या भरती ची जाहिरात हि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली असून अर्जाची लिंक खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Indian Oil Corporation Limited Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0394 जागा

भरती विभाग : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध !

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Production)232
02ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U)037
03ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U)022
04ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-IV (Electrical)012
05ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-IV
(Mechanical)
014
06ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-IV (Instrumentation)006
07ज्युनियर क्वालिटी कंट्रोल एनालिस्ट-IV020
08ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Fire & Safety)051

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.1 : इंजिनिअरिंग डिप्लोमा (Chemical / Chemical Technology/ Chemical Technology-Fertiliser/ Petrochemical  / Petrochemical Technology/Refinery and Petrochemical) किंवा B.Sc (Mathematics, Physics,Chemistry or Industrial Chemistry)
  • पद क्र.2  : i) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical Engg/ Mechanical-Production) Engg/ Electrical / Electrical and Electronics Engg./ Electrical Power System/Electrical Engg.-Industrial Control) किंवा B.Sc (Maths/Physics/Chemistry/Industrial Chemistry) ii) सेकंड क्लास बॉयलर प्रमाणपत्र किंवा ITI (Boiler Attendant)
  • पद क्र.3 : इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/Electrical and Electronics/Electrical Power System/Electrical-Industrial Control)
  • पद क्र.4 : इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/Electrical and Electronics / Electrical Power System/Electrical-Industrial Control)
  • पद क्र.5 : इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Mechanical-Production)
  • पद क्र.6 : इंजिनिअरिंग डिप्लोमा (Instrumentation /Instrumentation & Electronics/ Instrumentation & Control /Applied Electronics and Instrumentation/ Electronics and Electrical)
  • पद क्र.7 : B.Sc. (Mathematics, Physics, Chemistry or Industrial Chemistry)
  • पद क्र.8 : i) 12वी उत्तीर्ण ii) उप-अधिकारी कोर्स

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 26 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष सुट OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 300/- रुपये व  SC/ST/PWD : अर्ज शुल्क माफ आहे.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 25,000/- रुपये व 1,05,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : CBT परीक्षा

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 20 डिसेंबर 2025

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 09 जानेवारी 2026 (रात्री : 11:59 pm)

Indian Oil Corporation Limited Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

 

Hand Declaration : “I, _______ (Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.”

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : सरकारी : सीमा सुरक्षा दल (BSF) भरती 2025 l शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण l BSF Sports Quota Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo