सरकारी : आयकर विभाग मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु ! Income Tax Department Bharti 2025

Income Tax Department Bharti 2025 : आयकर विभाग मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 011 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.सदर भरती मध्ये पदवीधारकांना संधी मिळणार असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती खाली सविस्तर पहावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Income Tax Department Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 011 रिक्त जागा

भरती विभाग : आयकर विभाग मुंबई (Income Tax Department)

भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01यंग प्रोफेशनल11

शैक्षणिक पात्रता : i) Indian Nationals holding Graduate/Post Graduate degree in Law from recognized Universities, Colleges and Institutions of National and International repute; and/or Chartered Accountant qualification. ii) Candidates should have obtained at least 50% marks in the 3 Year LLB or 5 Year integrated LLB degree program or Post Graduation degree program or should have
qualified the Chartered Accountant examination.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही यांच्या अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष तर कमाल 35 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : सदर भरती च्या जाहिरात मध्ये अर्ज शुल्क नमूद नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 60,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : 

पहिली फेरी गुणांकन पद्धत
दुसरी फेरी मुलाखत 

नोकरी चे ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : Office of Addl. Commissioner of Income Tax (HQ) Coordination Room No. 335, Aayakar Bhavan, Maharshi Karve Road, Mumbai – 400 020, Maharashtra.

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 05 जानेवारी 2026

Income Tax Department Bharti 2025 Links

जाहिरात pdf -1 येथे क्लि करा 
अधिकृत वेबसाईट (links)येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail ID) किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा आणि त्याने सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) सादर करणे आवश्यक राहील.
  • अर्जामध्ये उमदेवाराने स्वत:चा वैध ई-मेल आयडी/पर्यायी ई-मेल आयडी, चालू भ्रमणध्वनीचा क्रमांक/पर्यायी भ्रमणध्वनीचा क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे.
  • पात्र उमदेवारांची यादी उपरोक्त नमुद संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
  • सदर ई-मेल आयडी पद भरती प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत चालू राहील व ई-मेल वेळोवेळी तपासण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

हे पण वाचा : Pune University Bharti 2025 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत 0111 जागांची भरती सुरु ! येथे आवेदन करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo