ISRO SAC Bharti 2026 : भारत सरकार अंतर्गत भारतीय अंतराळ अनुप्रयोग केंद्र मध्ये विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 049 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात ही अंतराळ अनुप्रयोग केंद्र (Space Applications Centre) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
ISRO SAC Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 049 रिक्त जागा
भरती विभाग : अंतराळ अनुप्रयोग केंद्र (Space Applications Centre)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी !
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
| 01 | सायंटिस्ट इंजिनिअर ‘SD’ | 04 |
| 02 | सायंटिस्ट इंजिनिअर ‘SC’ | 45 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1 : PhD/M.E./M.Tech/MSc (Engg)/MS/MSc/B.E./B.Tech/B.Sc (Engg)/B.Sc
- पद क्र.2 : M.E./M.Tech/MSc (Engg)/MS/MSc/B.E./B.Tech/B.Sc (Engg)/B.Sc
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी किमान 18 वर्ष ते 35 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क :
| जात प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| पद क्र.01 | अर्ज शुल्क नाही. |
| पद क्र.02 | 750/- रुपये |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 56,100/- रुपये ते 1,77,500/- रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी म्हणून नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : अहमदाबाद
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 12 फेब्रुवारी 2026
ISRO SAC Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : UCO Bank Bharti 2026 : युको बँक अंतर्गत विविध पदांसाठी 0173 पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

