महाराष्ट्र शासन : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत 0222 जागांची भरती सुरु ! Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2026

Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2026 : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकाच्या आस्थापनेवरील गट-क मधील विविध संवर्गातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0222 जागा भरण्यात येणार असून महाराष्ट्र शासन अंतर्गत नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी निर्माण झाली आहे. या भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जाची लिंक खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0222 रिक्त जागा 

भरती विभाग : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव  पदसंख्या 
01कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)32
02उपअग्निशमन केंद्र अधिकारी04
03सहाय्यक सुरक्षा अधिकारी01
04स्थापत्य अभियांत्रिकी24
05स्वच्छता निरीक्षक12
06पशुधन पर्यवेक्षक07
07चालक-यंत्रचालक (Driver Operator)15
०8उद्यान सहाय्यक / कृषी सहाय्यक06
09अनुलेखक (ट्रेसर)09
10अग्निशामक100
11रोखपाल12

शैक्षणिक पात्रता : सदर भरती ची शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्यावसायिक पात्रता : 

  • पद क्र.1 : स्थापत्य अभियांत्रिकी (Civil) पदवी
  • पद क्र.2 : स्टेशन ऑफिसर & इन्स्ट्रक्टर किंवा उप स्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी कोर्स किंवा डिव्हिजनल फायर ऑफिसर किंवा B.E. (Fire)
  • पद क्र.3 : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) लष्कर, निमलष्करी दलातील समकक्ष पद अथवा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उप निरीक्षक अथवा समकक्ष पदावरील किमान 03 वर्षांचा अनुभव आवश्यक.
  • पद क्र.4 : i)  स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  • पद क्र.5 : i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. ii) स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण.
  • पद क्र.6 : i) 12वी उत्तीर्ण  ii) पशुसंवर्धन डिप्लोमा iii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.7 : i) 10वी उत्तीर्ण ii) अग्निशमन प्रशिक्षण कोर्स  iii) जड वाहन चालक परवाना  iv) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.8 : i) B.Sc (हॉर्टिकल्चर्स) ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/ मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी.  ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.9 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Tracer/Draftsman)
  • पद क्र.10 : i) 10वी उत्तीर्ण ii) अग्निशमन प्रशिक्षण कोर्स
  • पद क्र.11 : i) B.Com ii) संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी किमान 18 वर्ष ते 38/30/40 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : 

जात प्रवर्ग अर्ज शुल्क 
खुला प्रवर्ग1000 रुपये
अनाथ/मागासवर्गीय900/- रुपये

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये मासिक वेतन मिळेल.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : छत्रपती संभाजीनगर 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 18 मार्च 2026


Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2026 Links

  ऑनलाईन अर्ज येथे क्लिक रा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 
संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : High Court Of Delhi Bharti 2026 : दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत “असिस्टंट” पदाच्या 0152 जागांची भरती सुरु ! शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo