Federal Bank Bharti 2026 : फेडरल बँक अंतर्गत “असोसिएट ऑफिसर” पदांची भरती सुरु ! या उमेदवारांना मिळणार संधी !

Federal Bank Bharti 2026 : फेडरल बँक अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण जागांची संख्या नमूद केलेली नाही,परंतु या भरती मध्ये पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेवाराना नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Federal Bank Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : रिक्त जागा नमूद नाही

भरती विभाग : फेडरल बँक

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठी संधी !

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव  पदसंख्या 
01असोसिएट ऑफिसर (सेल्स)

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्यावसाईक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण असावा.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 फेब्रुवारी 2026 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 27 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष सुट) 

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 500/- रुपये (SC/ST: 125/- रुपये)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 56,100/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी म्हणून नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 04 मार्च 2026


Federal Bank Bharti 2026 Links 

ऑनलाईन अर्ज
 येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : Women Agniveer Bharti 2026 : भारतीय सैन्य अंतर्गत महिलासाठी “अग्निवीर” पदांची भरती सुरु ! शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo