Konkan Railway Bharti 2026 : कोकण रेल्वे विभाग अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित ! येथे ऑनलाईन अर्ज करा

Konkan Railway Bharti 2026 : कोकण रेल्वे विभाग अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0190 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरी मिळणार असून पदवीधर व डिप्लोमा धारक उमेदवारांना भरती साठी अर्ज करता येणार आहे. भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Konkan Railway Bharti 2026 Details 

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0190 रिक्त जागा 

भरती विभाग : कोकण रेल्वे विभाग (Konkan Railway Bharti 2026)

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01पदवीधर अप्रेंटिस080 
02डिप्लोमा अप्रेंटिस050 
03सामान्य पदवीधर अप्रेंटिस030

शैक्षणिक पात्रता : सदर भरती ची शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्यावसायिक पात्रता : 

  • पद क्र.1 : BE/B.Tech (Civil/Electrical / Electronics & Power Engineering/ Electrical/Electronics/Information Technology/Communication Engineering/ Computer Science & Engineering / Computer Science/ Computer/ Mechanical/ Industrial/Automobile/Production Engineering)
  • पद क्र.2 : संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/Electrical/ Electronics & Power/ Electronics/Information technology/Communication Engineering/ Computer Science & Engineering / Computer Science/ Computer/ Mechanical/ Industrial/ Automobile/Production)
  • पद क्र.3 : BA/B.Sc/B.Com/BBA/BSMS/BJMC/BBS

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जानेवारी 2026 रोजी पर्यन्त 18 ते 25 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : 

जात प्रवर्ग अर्ज शुल्क 
General/OBC100/- रुपये
SC/ST/EWS/अल्पसंख्याक/महिलाअर्ज शुल्क नाही

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना शासकिय नियमानुसार मासिक वेतन मिळेल.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : कोकण रेल्वे 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 21 मार्च 2026 


Konkan Railway Bharti 2026 Links

संपूर्ण जाहिरात  येथे क्लिक रा 
  ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : High Court Of Delhi Bharti 2026 : दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत “असिस्टंट” पदाच्या 0152 जागांची भरती सुरु ! शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo