AIIMS Nursing Officer Bharti 2026 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत 2551 जागांची भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.

AIIMS Nursing Officer Bharti 2026 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण तब्बल 2551 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती विषयक अधिक माहिती साठी खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

AIIMS Nursing Officer Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 02551 रिक्त जागा 

भरती विभाग : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer)02551

शैक्षणिक पात्रता : सदर भरती ची शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्यावसायिक पात्रता : B.Sc (Hons.) Nursing/ B.Sc. (Nursing) किंवा GNM डिप्लोमा+ किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटलमधील 02 वर्षे अनुभव.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 16 मार्च 2026 रोजी पर्यन्त 18 ते 30 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : 

जात प्रवर्ग अर्ज शुल्क 
General/OBC3000/- रुपये
SC/ST/EWS2400/- रुपये 
PWD
अर्ज शुल्क नाही

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 34,800/-रुपये  मासिक वेतन मिळेल.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16 मार्च 2026 


AIIMS Nursing Officer Bharti 2026 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक रा 
  संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : High Court Of Delhi Bharti 2026 : दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत “असिस्टंट” पदाच्या 0152 जागांची भरती सुरु ! शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo