ग्रामीण डाक सेवक (GDS) निकाल जाहीर l दुसरी यादी जाहीर l येथे तुमच नाव चेक करा ! GDS Maharashtra Result 2026

GDS Maharashtra Result 2026 : ग्रामीण डाक सेवक (GDS) अंतर्गत एकूण 22,000+ रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती,आणि ज्या उमेदवारांनी अर्ज सादर केले होते त्यांना निकालाची प्रतीक्षा होती, त्यांच्या साठी आनंदाची बातमी आहे,कारण ग्रामीण डाक सेवक (GDS) द्वारे अंतिम फायनल यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. यादी मध्ये नाव असलेया उमेदवारांना 27 एप्रिल 2026 पर्यंत कागदपत्र पडताळणी साठी बोलाविण्यात आले आहे. यादी बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

GDS Maharashtra Result 2026

निकाल बघण्यासाठीयेथे क्लीक करा 

ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीची जाहिरात मागच्या महिन्यात प्रकाशित करण्यात आली होती,त्यामध्ये ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले होते, त्या उमेदवारांना यादी नुसार कागदपत्र पडताळणी साठी बोलाविण्यात आले आहे.

ज्या उमेदवारांचे नाव यादी असेल त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी 27 एप्रिल 2026 च्या अगोदर तुम्ही निवडलेल्या वेरीफिकेशन च्या ठिकाणी जाऊन स्व:हताक्षर मध्ये सही केलेली कागदपत्र 2 सेट घेऊन जायचे आहेत. अधिक माहिती साठी वरील लिस्ट काळजीपूर्वक वाचा.

हे पण वाचा : IGM Bharti 2026 : सिक्योरिटी प्रिंटिंग आणि मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 094 जागांची भरती सुरु ! शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo