CSIR UGC NET 2026 : वैज्ञानिक & औद्योगिक संशोधन परिषद अंतर्गत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा 2026 जाहिर ! येथे ऑनलाईन अर्ज करा.

CSIR UGC NET 2026 : वैज्ञानिक & औद्योगिक संशोधन परिषद अंतर्गत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा 2026 जाहिर करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण पदांची संख्या नमूद केलेली नाही. भारती मध्ये पदव्युत्तर उमेदवारांना संधी मिळणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Table of Contents

CSIR UGC NET 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : रिक्त जागा नमूद नाही.

भरती विभाग : वैज्ञानिक & औद्योगिक संशोधन परिषद

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव  पदसंख्या 
01CSIR-UGC NET- JRF & सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता : सदर भरती ची शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्यावसायिक पात्रता : 55% गुणांसह M.Sc/BE/B.Tech /B.Pharma / MBBS किंवा समतुल्य  [SC/ST/OBC/PWD: 50% गुण]

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जुलै 2026 रोजी पर्यन्त 20 ते 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST/PWD/Third Gender/महिला : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : 

जात प्रवर्ग अर्ज शुल्क 
General1150/- रु.
OBC/EWS600/- रु.
SC/ST/PWD/Third Gender325/-रु.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 37,000/-रुपये मासिक वेतन मिळेल.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 19 जून 2026 


CSIR UGC NET 2026 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
  संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा 
 WhatsApp
जॉइन करा 
Telegram
जॉइन करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : भारतीय नौदल अंतर्गत “ऑफिसर” पदांसाठी भरती सुरु ! या उमेदवारांना मिळणार संधी ! Indian Navy SSC Officer Bharti 2026


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo