CRPF Constable Bharti 2026 : केंद्रीय राखीव पोलिस दल अंतर्गत “कॉन्स्टेबल” पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 9175 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवयांचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
CRPF Constable Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 9195 रिक्त जागा
भरती विभाग : केंद्रीय राखीव पोलिस दल
भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
| 01 | कॉन्स्टेबल (ट्रेड्समन & टेक्निकल) | 9175 |
| 02 | कॉन्स्टेबल (पायोनियर विंग) | 020 |
शैक्षणिक पात्रता : सदर भरती ची शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
व्यावसायिक पात्रता :
- कॉन्स्टेबल (ड्रायव्हर): (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना
- कॉन्स्टेबल (मेकॅनिक मोटर व्हेईकल): (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मेकॅनिक मोटर व्हेईकल) (iii) 01 वर्ष अनुभव
- कॉन्स्टेबल (पायोनियर विंग): (i) 10वी उत्तीर्ण (ii) मेसनरी किंवा इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये 01 वर्ष अनुभव
- उर्वरित ट्रेड: 10वी उत्तीर्ण
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
शारीरिक पात्रता :
| प्रवर्ग | ऊंची | छाती | |
| पुरुष | महिला | पुरुष | |
| General/OBC | 170 सें.मी. | 162.5 सें.मी. | 180 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त |
| ST | 162.5 सें.मी. | 150 सें.मी. | 76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जानेवारी 2026 रोजी किमान 18/21 वर्ष ते 23/27 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क :
| जात प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| General/OBC/EWS | 100/- रुपये |
| SC/ST/ExSM/महिला | अर्ज शुल्क नाही. |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 21,700/- रुपये ते 69,100/- रुपये मासिक वेतन मिळेल.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 19 मे 2026
CRPF Constable Bharti 2026 Links
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| जॉइन करा | |
| Telegram | जॉइन करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : ग्रामीण डाक सेवक (GDS) निकाल जाहीर l दुसरी यादी जाहीर l येथे तुमच नाव चेक करा ! GDS Maharashtra Result 2026
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !
