Border Roads Organization Bharti 2026 : सीमा रस्ते संघटना अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0899 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सदर भरती ची जाहिरात हि सीमा रस्ते संघटना यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Border Roads Organization Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 0899 रिक्त जागा
भरती विभाग : सीमा रस्ते संघटना (Border Roads Organization)
भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
| 01 | ड्राफ्ट्समन | 42 |
| 02 | हिंदी टायपिस्ट | 10 |
| 03 | स्टोअर कीपर टेक्निकल (SKT) | 300 |
| 04 | ऑपरेटर कम्युनिकेशन | 261 |
| 05 | ऑपरेटर एक्स्कॅव्हेटिंग मशिनरी (OEM) (ऑर्डिनरी ग्रेड) | 207 |
| 06 | इलेक्ट्रिशियन | 79 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1 : 12वी (विज्ञान) उत्तीर्ण + आर्किटेक्चर किंवा ड्राफ्ट्समनशिपमध्ये दोन वर्षांचे प्रमाणपत्र किंवा ड्राफ्ट्समन (सिव्हिल) प्रमाणपत्र + 01 वर्ष अनुभव
- पद क्र.2 : i) 12वी उत्तीर्ण ii) संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
- पद क्र.3 : i) 12वी उत्तीर्ण ii) वाहने किंवा अभियांत्रिकी उपकरणांशी संबंधित साठवणूक ज्ञान असणे. किंवा समतुल्य
- पद क्र.4 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (वायरलेस ऑपरेटर किंवा रेडिओ मेकॅनिक)
- पद क्र.5 : i) 10वी उत्तीर्ण ii) अवजड मोटार वाहन चालवण्याचा परवाना असणे; किंवा डोझर/एक्स्कॅव्हेटर चालवण्याचा परवाना आणि डोझर/एक्स्कॅव्हेटर चालवण्याचा सहा महिन्यांचा अनुभव
- पद क्र.6 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (ऑटो इलेक्ट्रिशियन)
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जून 2026 रोजी 18 वर्षापेक्षा कमी व 27 वर्षा पेक्षा जास्त असता कामा नये. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क :
| जात प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| General/OBC/EWS/ExSM | 50/-रुपये |
| SC/ST | अर्ज शुल्क नाही. |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 20,200/- रुपये मासिक वेतन मिळेल.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune-411015
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 04 जुलै 2026
Border Roads Organization Bharti 2026 Links
| अर्ज शुल्क भरण्याची लिंक | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| WhatsApp | जॉइन करा |
| Telegram | जॉइन करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !
