Bank of India Bharti 2026 बँक ऑफ इंडियामध्ये 250 हून अधिक अधिकारी पदांसाठी विशेष भरती जाहीर

Bank of India Bharti 2026 : बैंकिंग क्षेत्रात आपले करिअर करू इच्छिणाऱ्या आणि तांत्रिक अनुभव असणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. नुकतीच बँक ऑफ इंडियाने (Bank of India) आपल्या अधिकृत संकेतस्थळावर विविध विशेषज्ञ अधिकारी (Specialist Officers – SO) पदांच्या नियुक्तीसाठी Bank of India Bharti 2026 ची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत आयटी, डिजिटल प्लॅटफॉर्म, डेटा इंजिनिअरिंग आणि लॉ यांसारख्या तांत्रिक क्षेत्रातील तज्ज्ञांची निवड केली जाणार आहे. जर तुम्ही या क्षेत्रातील आवश्यक पात्रता धारक असाल, तर या लेखात तुम्हाला या भरतीचे सर्व महत्त्वाचे तपशील सोप्या भाषेत मिळतील.

Bank of India Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन

एकूण पदसंख्या : 205 रिक्त जागा 

भरती विभाग : बँक ऑफ इंडिया (BOI)

भरती श्रेणी : सरकारी बँकेत नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव  पदसंख्या 
1विशेषज्ञ अधिकारी205

शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स (CS), इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IT) किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमध्ये B.E. / B.Tech पदवी असणे आवश्यक आहे. किंवा MCA / M.Sc (IT) पूर्ण असणे गरजेचे आहे.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 ऑगस्ट 2026 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 22/25/28/32 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : 

जात प्रवर्ग अर्ज शुल्क 
Gen/OBC/EWS1180/- रुपये
SC/ST/PWD175/- रुपये

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 48,480/-रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

महत्त्वाच्या तारखा:

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 सप्टेंबर 2026
  • कागदपत्र पडताळणी : नंतर कळविण्यात येईल.

Bank of India Bharti 2026 Links

  संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
 WhatsAppजॉइन करा 
Telegramजॉइन करा 

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

  • सर्वात आधी बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळाला www.bankofindia.co.in भेट द्या. मुख्य पानावर असलेल्या “Careers” या पर्यायावर क्लिक करा. तेथे तुम्हाला “Recruitment of Specialist Officers – Project No. 2026-27/1” ही लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • “Click here for New Registration” या पर्यायावर क्लिक करा. तुमचे नाव, मोबाईल नंबर, आणि ईमेल आयडी अचूक भरा. माहिती सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर आणि ईमेलवर एक Registration Number आणि Password पाठवला जाईल, तो जतन करून ठेवा.
  • मिळालेल्या रजिस्ट्रेशन नंबरचा वापर करून लॉगइन करा. त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती, पत्ता, आणि शैक्षणिक पात्रता (Graduation, GATE स्कोअर किंवा कामाचा अनुभव) काळजीपूर्वक भरा, तुम्ही ज्या विशिष्ट पदासाठी (Scale I ते IV) पात्र आहात, ते पद निवडा.
  • शासकीय नियमांनुसार ठरवून दिलेल्या आकारात (Size) खालील कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी “Preview” बटणावर क्लिक करून तुम्ही भरलेली सर्व माहिती (नाव, जन्मतारीख, गुण) अचूक असल्याची खात्री करून घ्या. एकदा अर्ज सबमिट केल्यावर त्यात कोणताही बदल करता येणार नाही.
  • माहिती तपासून झाल्यावर “Payment” टॅबवर जा. तुम्ही नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा युपीआय (UPI) द्वारे तुमचे अर्ज शुल्क (खुला/OBC प्रवर्ग: ₹८५०, SC/ST प्रवर्ग: ₹१७५) ऑनलाइन भरू शकता.
  • शुल्क यशस्वीरित्या भरल्यानंतर, तुमच्या स्क्रीनवर अर्ज पूर्ण झाल्याचा संदेश येईल. शेवटी, तुमच्या भविष्यकालीन संदर्भासाठी भरलेल्या अर्जाची (Application Form) आणि फी पावतीची (Fee Receipt) प्रिंटआउट किंवा PDF नक्की काढून ठेवा.

हे पण वाचा : मोठ्ठी भरती : ग्रामीण बँकांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; शैक्षणिक पात्रता : पदवीधर! IBPS RRB Bharti 2026


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी nmknokari.com या वेबसाईट ची सुरुवात केली. १०वी, १२वी पास ते पदवीधरांपर्यंत सर्वांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य नोकरी शोधून देणे ही आमची जबाबदारी आहे. लेटेस्ट अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी मला फॉलो करा.

Leave a Comment