NIC Bharti 2026 राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात वैज्ञानिक आणि तांत्रिक पदांसाठी मोठी भरती जाहीर

NIC Bharti 2026 : केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात (National Informatics Centre) नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. नुकतीच NIC Bharti 2026 ची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून, याद्वारे सायंटिफिक आणि टेक्निकल असिस्टंट यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. आयटी (IT) आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील पदवीधरांसाठी केंद्र सरकारमध्ये थेट काम करण्याची ही एक उत्तम संधी आहे. या लेखात आपण या भरती प्रक्रियेचा तपशील, आवश्यक पात्रता, वेतन श्रेणी, एकूण जागा आणि अर्ज करण्याची अचूक पद्धत सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत.

NIC Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन

एकूण पदसंख्या : 376 रिक्त जागा 

भरती विभाग : माहिती विज्ञान केंद्र

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव  पदसंख्या 
1सायंटिफिक/टेक्निकल असिस्टंट-A8,183

शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कॉम्प्युटर सायन्स (CS), इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IT), इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन (EC), किंवा डेटा सायन्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स (DA) या शाखेतील इंजिनिअरिंग पदवी (B.E. / B.Tech) किंवा एमएससी (M.Sc. / MCA) असणे आवश्यक आहे.
  • यासोबतच उमेदवाराकडे GATE 2024, GATE 2025 किंवा GATE 2026 चा वैध स्कोअरकार्ड असणे अनिवार्य आहे.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 30 सप्टेंबर 2026 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : 

जात प्रवर्ग अर्ज शुल्क 
Gen/OBC/EWS800/- रुपये
SC/ST/PWD/महिलाअर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 44,900/-रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

महत्त्वाच्या तारखा:

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2026
  • कागदपत्र पडताळणी : नंतर कळविण्यात येईल.

NIC Bharti 2026 Links

  संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
 WhatsAppजॉइन करा 
Telegramजॉइन करा 

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

या भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहे. एनआयसीच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन उमेदवारांनी प्रथम आपली नोंदणी पूर्ण करावी. त्यानंतर आपली शैक्षणिक माहिती आणि गेट (GATE) स्कोअरची अचूक नोंद करून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत.

हे पण वाचा : मोठ्ठी भरती : ग्रामीण बँकांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; शैक्षणिक पात्रता : पदवीधर! IBPS RRB Bharti 2026


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी nmknokari.com या वेबसाईट ची सुरुवात केली. १०वी, १२वी पास ते पदवीधरांपर्यंत सर्वांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य नोकरी शोधून देणे ही आमची जबाबदारी आहे. लेटेस्ट अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी मला फॉलो करा.

Leave a Comment