EdCIL Limited Recruitment 2026 : एडसिल इंडिया लिमिटेड अंतर्गत 0879 जागांची भरती सुरु ! येथे आवेदन करा.

EdCIL Limited Recruitment 2026 : एडसिल इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0879 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि एडसिल इंडिया लिमिटेड यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत, त्यासाठी अर्जाची लिंक,संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

EdCIL Limited Recruitment 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0879 रिक्त जागा

भरती विभाग : एडसिल इंडिया लिमिटेड

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव  पदसंख्या 
01ऑक्युपेशनल थेरपिस्ट१२५
02फिजिओथेरपिस्ट125
03सायकॉलॉजिस्ट125
04स्पीच थेरपिस्ट125
05क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट125
06स्पेशल एज्युकेटर (सेकंडरी लेव्हल)125
07स्पेशल एज्युकेटर (प्रायमरी लेव्हल)125
08PMU कन्सल्टंट04

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.1 : i) ऑक्युपेशनल थेरपीमधील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ii) ऑक्युपेशनल थेरपिस्ट म्हणून वैध व्यावसायिक नोंदणी/परवाना
  • पद क्र.2 : i) फिजिओथेरपी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ii) वैध व्यावसायिक नोंदणी/परवाना
  • पद क्र.3 : M.A/M.Sc (Psychology (Clinical/Counselling/Developmental Psychology)
  • पद क्र.4 : ‘वाक्-भाषा विकृतीशास्त्र’ (Speech-Language Pathology) किंवा ‘श्रवणशास्त्र व वाक्-भाषा विकृतीशास्त्र’ (Audiology & Speech-Language Pathology) या विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी. ii) भारतीय पुनर्वसन परिषदेकडे (RCI) वैध नोंदणी असणे अनिवार्य.
  • पद क्र.5 : i) भारतीय पुनर्वसन परिषदेने (RCI) मान्यता दिलेल्या संस्थेतून ‘क्लिनिकल सायकॉलॉजी’मध्ये पदव्युत्तर शिक्षण. ii) वैध RCI नोंदणी अनिवार्य.
  • पद क्र.6 : i) पदवी + B.Ed. (विशेष शिक्षण), किंवा पदवी + B.Ed. (सामान्य) आणि ऑटिझम/बौद्धिक दिव्यांगता या विषयातील 1 वर्षाचा पदविका अभ्यासक्रम, किंवा पदवी + B.Ed. (सामान्य) आणि ऑटिझम/बौद्धिक दिव्यांगता या विषयातील D.Ed. ii) विशेष शिक्षणातील AP TET (पेपर-2B अनिवार्य) / CTET उत्तीर्ण.
  • पद क्र.7 : i) 12वी उत्तीर्ण  ii) भारतीय पुनर्वसन परिषदेद्वारे (RCI) मान्यताप्राप्त विशेष शिक्षण (ऑटिझम/बौद्धिक अक्षमता) मधील दोन वर्षांचा डिप्लोमा वैध CRR क्रमांकासह असणे आवश्यक आहे.  (iii) विशेष शिक्षणामधील AP TET (पेपर-1B अनिवार्य आहे) / CTET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.8 : Ph.D./M.Phil (Clinical Psychology/Psychology/Special Education)

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी 18 वर्षापेक्षा कमी व 45 वर्षा पेक्षा जास्त असता कामा नये.

अर्ज शुल्क : 

जात प्रवर्ग अर्ज शुल्क 
सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क नाही 

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 30,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : आंध्र प्रदेश

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 04 जून 2026 


EdCIL Limited Recruitment 2026 Links

 ऑनलाईन अर्ज
 येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा 
 WhatsApp
जॉइन करा 
Telegram
जॉइन करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : मोठ्ठी भरती : भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत तब्बल 6565 जागांची भरती ! शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण ! RRB Technician Bharti 2026


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo