UPSC Bharti 2026 : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0194 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
UPSC Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0194 रिक्त जागा
भरती विभाग : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)
भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
| 01 | एअरवर्दीनेस ऑफिसर | 25 |
| 02 | डेप्युटी कंट्रोलर ऑफ एक्स्प्लोसिव्ह | 44 |
| 03 | मॅनेजर | 08 |
| 04 | ज्युनियर टेक्निकल ऑफिसर | 05 |
| 05 | ज्युनियर टेक्निकल ऑफिसर (केमिकल इंजिनिअरिंग) | 01 |
| 06 | सायंटिफिक ऑफिसर (मेकॅनिकल) | 02 |
| 07 | डेप्युटी सुपरिंटेंडिंग आर्किऑलॉजिकल इंजिनिअर | 04 |
| 08 | असोसिएट प्रोफेसर, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (पॉवर सिस्टिम) | 01 |
| 09 | असोसिएट प्रोफेसर, मेकॅनिकल इंजिनिअरिंग (हीट ट्रान्सफर) | 01 |
| 10 | लेक्चरर | 02 |
| 11 | सायंटिस्ट-B | 46 |
| 12 | डेप्युटी डायरेक्टर (सिव्हिल इंजिनिअरिंग) | 03 |
| १३ | जॉइंट असिस्टंट डायरेक्टर | 06 |
| 14 | असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर | 02 |
| 15 | डेप्युटी डायरेक्टर ऑफ माइन्स सेफ्टी (मायनिंग) | 08 |
| 16 | असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (IEDS) (केमिकल) | 02 |
| 17 | असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-II (IEDS) (केमिकल) | 03 |
| 18 | असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (IEDS) (फूड) | 03 |
| 19 | असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-II (IEDS) (फूड) | 04 |
| 20 | असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (IEDS) (होजियरी) | 02 |
| 21 | असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-II (IEDS) (होजियरी) | 04 |
| 22 | असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (IEDS) (लेदर अॅण्ड फुटवेअर) | 03 |
| 23 | असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-II (IEDS) (लेदर अॅण्ड फुटवेअर) | 04 |
| 24 | असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (IEDS) (मेटल फिनिशिंग) | 01 |
| 25 | असिस्टंट कंट्रोलर ऑफ माइन्स | 05 |
| 26 | रिसर्च ऑफिसर | 02 |
| 27 | असिस्टंट डायरेक्टर / रजिस्टरिंग ऑफिसर अँटिक्विटीज | 01 |
| 28 | ड्रिलर | 01 |
| 29 | टुरिस्ट ऑफिसर | 01 |
शैक्षणिक पात्रता : सदर भरती ची शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
व्यावसायिक पात्रता :
- पद क्र.1 : i) भौतिकशास्त्र किंवा गणित किंवा विमान देखभाल किंवा वैमानिकी, यांत्रिकी, विद्युत, इलेक्ट्रॉनिक्स किंवा दूरसंचार यांमधील अभियांत्रिकी पदवी ii) AME B1/B2 iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.2 : i) B.E./B.Tech (Chemical) किंवा M.Sc (Chemistry) ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.3 : B.E./B.Tech (Mechanical/Automobile)
- पद क्र.4 : i) B.E./B.Tech (Oil Technology) ii) B.Sc iii) Sugar Technology PG डिप्लोमा (iv) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.5 : i) M.Sc (Chemistry) ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.6 : i) M.Sc (Physics) किंवा B.E. (Mechanical/Metallurgy) iii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.7 : i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.8 : i) B.E/B.Tech/M.E./M.Tech (Electrical) ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.9 : i) B.E/B.Tech/M.E./M.Tech (Mechanical) ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.10 : i) फारसी भाषा / तिबेटी भाषा या विषयात पदव्युत्तर पदवी ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.11 : M.E/M.Tech (Atmospheric Sciences/Ocean Science/ Hydrology/Atmospheric Physics /Atmospheric Ocean Science and Technology /Radar and Microwave Engineering) किंवा M.Sc (Mathematics/Physics Atmospheric Science/Physics/Meteorology) किंवा BE B.Tech (Electronic and Communication/ Mechanical/Information Technology/Instrumentation and Technology/Mechatronics/Electrical/Computer Science)
- पद क्र.12 : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी+04 वर्षे अनुभव किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी +02 वर्षे अनुभव
- पद क्र.13 : B.Tech./BE /B.Sc. (Engg.) [Electronics or Electronics and Telecommunication/ Electronics and Communication/ Information Technology/Computer Science or Information and Communication Technology / Electrical/ Telecommunication] किंवा पदव्युत्तर पदवी (Electronics/Computer Science/ Information Technology/Artificial Intelligence/ Physics/Electronics /Communication/Wireless/ Radio)
- पद क्र.14 : B.E (Drilling/Mining /Mechanical / Electrical / Civil
/Agricultural/Petroleum Technology) ii) 02 वर्षे अनुभव - पद क्र.15 : i) माइनिंग इंजिनिअरिंग पदवी ii) प्रथम श्रेणी खाण व्यवस्थापक प्रमाणपत्र iii) 10 वर्षे अनुभव
- पद क्र.16 : M.Sc (Chemistry/Industrial Chemistry) किंवा पदवी (Chemical Technology/Chemical Engineering)
- पद क्र.17 : M.Sc (Chemistry/Industrial Chemistry) किंवा पदवी (Chemical Technology/Chemical Engineering)
- पद क्र.18 : B.Tech (Food Technology) किंवा PG डिप्लोमा (Food Technology)
- पद क्र.19 : B.Tech (Food Technology) किंवा PG डिप्लोमा (Food Technology)
- पद क्र.20 : टेक्सटाईल टेक्नॉलॉजी किंवा होजरी टेक्नॉलॉजी किंवा निटिंग टेक्नॉलॉजीमधील पदवी.
- पद क्र.21 : टेक्सटाईल टेक्नॉलॉजी किंवा होजरी टेक्नॉलॉजी किंवा निटिंग टेक्नॉलॉजीमधील पदवी.
- पद क्र.22 : लेदर टेक्नॉलॉजी पदवी.
- पद क्र.23 : लेदर टेक्नॉलॉजी पदवी.
- पद क्र.24 : M.Sc (Chemistry/Industrial Chemistry) किंवा पदवी (Chemical Technology/Chemical Engineering)
- पद क्र.25 : i) B.E /B.Tech (Mining Engineering) ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.26 : समाजकार्य, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानवशास्त्र, सामाजिक मानवशास्त्र, उपयोजित मानवशास्त्र, संख्याशास्त्र, मानसशास्त्र, भूगोल किंवा गणित (संख्याशास्त्रासह) या विषयांपैकी कोणत्याही एका विषयातील पदव्युत्तर पदवी.
- पद क्र.27 : i) इतिहासातील पदव्युत्तर पदवी ii) पुरातत्त्वशास्त्र, वस्तुसंग्रहालयशास्त्र, वस्तुसंग्रहालय अभ्यास किंवा अभिलेखागार यांमधील पदवी किंवा डिप्लोमा
- पद क्र.28 : B.E/B.Tech (Mechanical)
- पद क्र.29 : हॉटेल व्यवस्थापन, हॉटेल प्रशासन, हॉटेल व्यवस्थापन आणि केटरिंग तंत्रज्ञान, एअरलाईन पर्यटन आणि आतिथ्य व्यवस्थापन, किंवा प्रवास आणि पर्यटन व्यवस्थापन यांपैकी कोणत्याही विषयातील पदवी.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 12 जून 2026 रोजी पर्यन्त 18 ते 30/35/45/48 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क :
| जात प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| General/OBC/EWS | 25/- रुपये |
| SC/ST/PWD/महिला | अर्ज शुल्क नाही. |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना ₹56,100/-रुपये मासिक वेतन मिळेल.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 12 जून 2026
UPSC Bharti 2026 Links
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| WhatsApp | जॉइन करा |
| Telegram | जॉइन करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : भारतीय नौदल अंतर्गत “ऑफिसर” पदांसाठी भरती सुरु ! या उमेदवारांना मिळणार संधी ! Indian Navy SSC Officer Bharti 2026
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !
