India Post Recruitment 2024 : भारतीय डाक विभाग (India Post) नविन पदांसाठी भरती ! १० वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी l येथे करा अर्ज

India Post Recruitment 2024 : भारतीय डाक विभाग भरती 2024 अंतर्गत नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, या भरती मध्ये १० वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,सदर भरती ची जाहिरात हि भारतीय डाक विभाग यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे, या भरती च्या अनुषंगाने लागणारी आवश्यक माहिती जसे कि पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण,अशा विविध बाबींचा तपशील खाली सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,तसेच संपूर्ण जाहिरात pdf व अधिकृत वेबसाईट खाली लेखात दिली आहे,कृपया अर्ज करताना मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा !

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

India Post Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Ofline)

एकूण पदसंख्या : 07 पदसंख्या 

भरती विभाग : भारतीय डाक विभाग (India Post)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01कर्मचारी कार चालक 07

शैक्षणिक पात्रता : i) Possession of a Driving License for light and heavy Motor Vehicles. ii) Knowledge of Motor Mechanism iii) Experience of Driving light and heavy Motor Vehicle for at least three years. iv) Pass in 10th Standard from a recognized board or Institute.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असावे.

अर्ज शुल्क : शुल्क नाही 

वेतनश्रेणी : 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये 

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र (job in Nagpur)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Assistant Director, Office of the Chief Postmaster General, Rajasthan Postal Circle, Jaipur – 302007

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 31 जुलै 2024 

India Post Recruitment 2024 Important Links

संपूर्ण जाहिरात व ऑफलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • उमेदवारांना अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करावयचा आहे.
  • अर्जासोबत लागणारी आवश्यक असणारी संपूर्ण कागदपत्रे जोडावीत.
  • सदर जाहिरातीचा फॉर्म हा स्पीड पोस्टाने वेळत पोचतील अशा पद्धतीने पाठवायचा आहे.
  • ऑफलाईन अर्ज हा 31 जुलै 2024 पर्यंत करावयाचा आहे.
  • अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्जदारांनी हे निश्चित केले पाहिजे कि उमेदवार सर्व पात्रता निकष पूर्ण आहे.
  • अर्जामध्ये दिलेली संपूर्ण माहिती किवा जोडलेली संपूर्ण कागदपत्रे चुकीचे आढळले तार उमेदवारी नाकारली जाईल.

 उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी कारण लेखात अपूर्ण माहिती असू शकते.


हे आपल्या मित्रांना पाठवा