Bank of Baroda Apprentice Bharti 2026 : बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत अप्रेंटिस (Apprentice) पदांच्या ५००० जागांसाठी मेगा भरती जाहीर झाली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रासाठी ५८० जागा राखीव आहेत. मेगा भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली असून, ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवून १५ जून २०२६ करण्यात आली आहे। या भरतीची संपूर्ण मराठी माहिती खालीलप्रमाणे आहे.
Bank of Baroda Apprentice Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 05000 रिक्त जागा
भरती विभाग : बँक ऑफ बडोदा (BOB)
भरती श्रेणी : केंद्र सरकार नोकरी मिळविण्याची मोठी संधी.
पदांचे नाव व तपशील : अप्रेंटिस (शिकारू उमेदवार)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) पूर्ण असावी.। स्थानिक भाषा ज्ञान: उमेदवाराला महाराष्ट्रासाठी मराठी भाषा बोलता, लिहिता आणि वाचता येणे आवश्यक आहे
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 मे 2026 रोजी किमान 20 वर्ष ते कमाल 28 वर्षापर्यंत असावेत. (SC/ST : 05 वर्ष सुट OBC : 03 वर्ष सूट)
अर्ज शुल्क :
| श्रेणी प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| General/OBC/EWS | 800/- रुपये |
| SC / ST | अर्ज शुल्क नाही |
| दिव्यांग | 400 /- रुपये |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना १५,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया :
- ऑनलाईन लेखी परीक्षा (Online Test): ६० मिनिटांची परीक्षा असेल (एकूण १०० गुण, १०० प्रश्न)। यामध्ये जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्युड, रिझनिंग, कॉम्प्युटर आणि इंग्लिश विषयांचे प्रश्न असतील।
- स्थानिक भाषा चाचणी (Language Proficiency Test): मराठी भाषेचे ज्ञान तपासले जाईल।
- कागदपत्र पडताळणी (DV) व वैद्यकीय तपासणी (Medical Test).
Bank of Baroda Apprentice Bharti 2026 सविस्तर अभ्यासक्रम (Detailed Syllabus)
- बँकिंग जागरूकता : आरबीआय (RBI) चे नियम, बँकिंग संज्ञा, डिजिटल बँकिंग, सरकारी योजना.
- चालू घडामोडी : राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी (गेल्या ६ महिन्यांच्या).
- आर्थिक घडामोडी : बजेट, आर्थिक सर्वेक्षणे, नवीन कर रचना.
- सामान्य ज्ञान : महत्त्वाचे दिवस, देश-राजधान्या, चलने, पुरस्कार, खेळ आणि पुस्तके-लेखक.
- संख्या पद्धती : सरलीकरण (Simplification) आणि अंदाजीकरण (Approximation).
- नफा आणि तोटा : (Profit and Loss), सूट (Discount).
- व्याज : सरळव्याज (Simple Interest) आणि चक्रवाढ व्याज (Compound Interest).
- गुणोत्तर व प्रमाण : (Ratio and Proportion), भागीदारी (Partnership).
- सरासरी व टक्केवारी : (Average & Percentage).
- वेळ, काम आणि वेग : काळ-काम-वेग (Time, Work & Distance), नळ आणि टाकी.
- माहितीचे विश्लेषण : डेटा इंटरप्रिटेशन (DI) – तक्ते आणि आलेख.
- बैठक व्यवस्था : वर्तुळाकार आणि रेषीय बैठक व्यवस्था (Seating Arrangement).
- कोडे (Puzzles) : महिने, दिवस आणि मजल्यांवर आधारित कोडी.
- दिशा आणि अंतर : (Direction and Distance).
- रक्ताचे नाते : (Blood Relations).
- कोडिंग-डिकोडिंग : (Coding-Decoding).
- अक्षर-संख्या मालिका : (Alpha-Numeric Series).
- विधाने आणि निष्कर्ष : (Syllogism / Statements & Conclusions).
- उतारा वाचन : (Reading Comprehension).
- त्रुटी शोधणे : (Error Spotting / Detection).
- रिकाम्या जागा भरा : (Fill in the Blanks / Cloze Test).
- समानार्थी व विरुद्धार्थी शब्द : (Synonyms & Antonyms).
- वाक्य पुनर्रचना : (Para Jumbles / Sentence Rearrangement).
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : १५ जून 2026
Bank of Baroda Apprentice Bharti 2026 links
| 🌐 ऑनलाईन अर्ज | NATS : येथे क्लिक करा |
| NAPS : येथे क्लिक करा | |
| 📄 संपूर्ण जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| 🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परिविक्षाधीन कालावधी, वेतन, निवड पध्दती, अटी व शर्ती, ऑनलाईन अर्ज भरण्याची पध्दत व परिक्षा शुल्क इ. बाबतची विस्तृत जाहिरात वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.
BPCL Bharti 2026 FAQs
- एकूण जागा किती आहेत आणि महाराष्ट्रात किती जागा आहेत?
देशभरात एकूण ५,००० जागा असून महाराष्ट्रासाठी ५८० जागा उपलब्ध आहेत. - अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
अधिकृत मुदतवाढ दिल्यानंतर आता ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जून २०२६ (रात्री २३:५९ वाजेपर्यंत) अशी आहे. - या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आवश्यक आहे?
उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduate) असणे अनिवार्य आहे. - वयोमर्यादा काय निश्चित केली आहे?
१ मे २०२६ रोजी उमेदवाराचे वय किमान २० वर्षे ते कमाल २८ वर्षे दरम्यान असावे. शासकीय नियमांनुसार SC/ST उमेदवारांना ५ वर्षे आणि OBC उमेदवारांना ३ वर्षे वयात सूट लागू आहे. - निवड झालेल्या उमेदवारांना किती स्टायपेंड (मानधन) मिळेल?
शिकाऊ उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत दरमहा ₹१५,००० प्रतिमहिना स्टायपेंड दिला जाईल. - हा जॉब कायमस्वरूपी (Permanent) आहे का?
नाही, ही १२ महिन्यांची (१ वर्ष) तात्पुरती प्रशिक्षणार्थी (Apprenticeship) जागा आहे. प्रशिक्षण संपल्यानंतर बँकेत कायमस्वरूपी नोकरीची कोणतीही हमी नसते.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.
