Indian Bank Bharti 2026 : इंडियन बँक अपरेंटिस भरती 2026 अंतर्गत तब्बल 1500 शिकाऊ उमेदवारांच्या जागांसाठी अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रात आपले करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुण पदवीधरांसाठी ही एक उत्तम आणि सुवर्णसंधी आहे. या भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 5 नोव्हेंबर 2026 ते 25 नोव्हेंबर 2026 या कालावधीत सुरू राहणार आहे. जर तुम्हीही बँकेत काम करण्यास उत्सुक असाल, तर या भरतीची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे.
Indian Bank Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन
एकूण पदसंख्या : 077 रिक्त जागा
भरती विभाग : इंडियन बँक
भरती श्रेणी : सरकारी बँकेत नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
| 1 | अप्रेंटिस | 1500 |
| Total | 1500 |
शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण असावा.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 नोव्हेंबर 2025 रोजी किमान 20 वर्ष ते कमाल 28 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क :
| जात प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| GEN/EWS/OBC | 800/- रुपये |
| SC/ST/PWD | 175/- रुपये |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 15,000/-रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
महत्त्वाच्या तारखा:
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 नोव्हेंबर 2026
- कागदपत्र पडताळणी : नंतर कळविण्यात येईल.
Indian Bank Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| Online नोंदणी | येथे क्लिक करा |
| जॉइन करा | |
| Telegram | जॉइन करा |
हे पण वाचा : Supreme Court Bharti 2026 : भारतीय सर्वोच्च न्यायालयात 130 जागांसाठी भरती; येथे अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !
