Central Railway Apprentice Bharti 2026 : रेल्वेमध्ये २,८६१ जागांसाठी मेगा भरती सुरू; 10वी आणि ITI धारकांना मोठी संधी!

Central Railway Apprentice Bharti 2026 : मध्य रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत परिपत्रकानुसार (जाहिरात क्र. RRC/CR/AA/2026), ही भरती अप्रेंटिस कायदा, १९६१ अंतर्गत केवळ प्रशिक्षण (Training) कालावधीसाठी एकूण 2861 जागा जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे, भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Central Railway Apprentice Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन

एकूण पदसंख्या : 2861 रिक्त जागा 

भरती विभाग : मध्य रेल्वे बोर्ड

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!

पदांचे नाव व तपशील : अप्रेंटिस

पद क्र.विभाग  पदसंख्या 
1मुंबई1712
2भुसावळ500
3पुणे271
४नागपूर221
५सोलापूर157
एकूण2861

शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये NCVT [फिटर / वेल्डर / कारपेंटर / पेंटर (जनरल) / टेलर (जनरल) / इलेक्ट्रिशियन / मशीनिस्ट / टर्नर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / प्रोग्रामिंग अ‍ॅण्ड सिस्टिम्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट (PASAA) / मेकॅनिक डिझेल / मेसन / पाईप फिटर / ब्लॅकस्मिथ / केबल जॉईंटर / वायरमन / मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिक-कम-ऑपरेटर (इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टिम) / मेकॅनिक कम्युनिकेशन इक्विपमेंट मेंटेनन्स / मेकॅनिक रेडिओ अ‍ॅण्ड टीव्ही / इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टिम मेंटेनन्स / शीट मेटल वर्कर / मेकॅनिक मशीन टूल्स मेंटेनन्स / मेकॅनिक मोटर व्हेईकल / आर्मेचर कॉइल वाइंडर / स्टेनोग्राफर (शॉर्टहँड इंग्लिश / हिंदी)]

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 03 नोव्हेंबर 2026 रोजी किमान 15 वर्ष ते कमाल 24 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : 

जात प्रवर्ग अर्ज शुल्क 
GEN/OBC100/- रुपये
SC/ST/PWD/महिलाअर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 09,600/-रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचे ठिकाण : मध्य रेल्वे

महत्त्वाच्या तारखा:

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 डिसेंबर 2026 (05:00 PM)
  • कागदपत्र पडताळणी : नंतर कळविण्यात येईल.

Central Railway Apprentice Bharti 2026 Links

  संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
 WhatsAppजॉइन करा 
Telegramजॉइन करा 

हे पण वाचा : Supreme Court Bharti 2026 : भारतीय सर्वोच्च न्यायालयात 130 जागांसाठी भरती; येथे अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी nmknokari.com या वेबसाईट ची सुरुवात केली. १०वी, १२वी पास ते पदवीधरांपर्यंत सर्वांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य नोकरी शोधून देणे ही आमची जबाबदारी आहे. लेटेस्ट अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी मला फॉलो करा.

Leave a Comment