Exim Bank Bharti 2026 : इंडिया एक्झिम बँकेने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार (Advt. No. HRM/MT/M/2026-27/05), एकूण 120 रिक्त जागांवर थेट नियुक्तीसाठी अर्ज मागवले जात आहेत. या भरती मोहिमेद्वारे बँकिंग ऑपरेशन्स, फायनान्स, लीगल (कायदा), रिस्क मॅनेजमेंट, सायबर सिक्युरिटी आणि डिजिटल टेक्नॉलॉजी विभागांसाठी मनुष्यबळ निवडले जाईल. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला Exim Bank Bharti 2026 ची संपूर्ण आणि अद्ययावत माहिती अत्यंत सोप्या मराठी भाषेत देणार आहोत. यामध्ये पदानुसार रिक्त जागा, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, मिळणारे आकर्षक वेतन पॅकेज आणि ऑनलाइन अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखांचा तपशील मिळेल.
Exim Bank Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन
एकूण पदसंख्या : 120 रिक्त जागा
भरती विभाग : भारतीय निर्यात-आयात
भरती श्रेणी : सरकारी बँकेत नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
| 1 | मॅनेजमेंट ट्रेनी (MT) | 90 |
| 2 | मॅनेजर | 30 |
| Total | 120 |
शैक्षणिक पात्रता :
1. पद क्र.1 : (i) किमान 60% गुणांसह पदवी (ii) किमान 60% गुणांसह MBA/PGDBA/PGDBM/MMS (फायनान्स / इंटरनॅशनल बिझनेस / फॉरेन ट्रेड) किमान 60% गुणांसह किंवा CA (ICAI सदस्यत्व आवश्यक). (iii) सायबर सिक्युरिटी / डिजिटल टेक्नॉलॉजी साठी संबंधित विषयातील BE/B.Tech/ME/M.Tech/MCA, Legal साठी LLB, कॉम्प्लायन्स, साठी ICSI (ACS) सदस्यत्व, ESG साठी मॅनेजमेंट मधील पदव्युत्तर पदवी, HR साठी HR/पर्सोनल मॅनेजमेंट मधील MBA, अॅडमिनिस्ट्रेशन साठी हॉटेल अॅण्ड हॉस्पिटॅलिटी / फॅसिलिटीज मॅनेजमेंट मधील MBA आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स साठी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा आवश्यक.
2. पद क्र.2 : (i) किमान 60% गुणांसह पदवी (ii) किमान 60% गुणांसह MBA/PGDBA/PGDBM/MMS (फायनान्स / इंटरनॅशनल बिझनेस / फॉरेन ट्रेड) किंवा CA (ICAI सदस्यत्व आवश्यक). (iii) कॉम्प्लायन्स साठी ICSI (ACS) सदस्यत्व, इंटरनल ऑडिट –इन्फॉर्मेशन सिक्युरिटी साठी संबंधित विषयातील BE/B.Tech/ME/M.Tech/MCA व CISA किंवा समकक्ष प्रमाणपत्र, कॉर्पोरेट कम्युनिकेश साठी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा आणि CSR साठी Social Work मधील पदव्युत्तर पदवी आवश्यक. (iv) संबंधित क्षेत्रातील किमान 04 वर्षांचा अनुभव आवश्यक.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 नोव्हेंबर 2026 रोजी किमान 21 वर्ष ते कमाल 28/30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क :
| जात प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| GEN/EWS/OBC | 600/- रुपये |
| SC/ST/PWD/EWS/महिला | 100/- रुपये |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 85,920/-रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
महत्त्वाच्या तारखा:
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 डिसेंबर 2026
- परीक्षा : डिसेंबर 2026
- कागदपत्र पडताळणी : नंतर कळविण्यात येईल.
Exim Bank Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| जॉइन करा | |
| Telegram | जॉइन करा |
हे पण वाचा : Staff Nurse Bharti 2026 : महाराष्ट्रात 3,911 अधिपरिचारिका पदांची मेगा भरती सुरू; त्वरित अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !
