AEES Bharti 2026 : अणुऊर्जा शिक्षण संस्थेत 254 पदांची मेगा भरती, अर्ज करण्याची शेवटची संधी!

AEES Bharti 2026 : केंद्र सरकारच्या अणुऊर्जा विभागांतर्गत (Department of Atomic Energy) कार्यरत असलेल्या नामांकित शाळांमध्ये शिक्षक म्हणून करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे, AEES Bharti 2026 अंतर्गत अणुऊर्जा शिक्षण संस्थेने (Atomic Energy Education Society – AEES) देशभरातील विविध केंद्रांसाठी २५४ रिक्त पदांची अधिकृत भरती जाहीर केली आहे. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला AEES Bharti 2026 ची संपूर्ण आणि अद्ययावत माहिती अत्यंत सोप्या मराठी भाषेत देणार आहोत. यामध्ये पदानुसार रिक्त जागा, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, मिळणारे वेतन आणि ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख याबद्दलचा सर्व आवश्यक डेटा मिळेल, जेणेकरून तुम्हाला अर्ज प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही.

AEES Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन

एकूण पदसंख्या : 254 रिक्त जागा 

भरती विभाग : अणू-ऊर्जा एज्युकेशन सोसायटी

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव  पदसंख्या 
1प्राचार्य04
2उपप्राचार्य01
3पदव्युत्तर शिक्षक (PGT)27
4प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)102
5ग्रंथपाल13
6प्राथमिक शिक्षक (PRT)10
7बालवाटिका शिक्षक08
Total254

शैक्षणिक पात्रता :

  1. प्राचार्य: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी  (ii) B.Ed.  (iii) उपप्राचार्य म्हणून 03 वर्षे काम किंवा PGT/व्याख्याता म्हणून 12 वर्षांची नियमित सेवा
  2. उपप्राचार्य:  (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी  (ii) B.Ed.  (iii) उपप्राचार्य म्हणून काम किंवा PGT किंवा व्याख्याता (Lecturer) म्हणून किमान 06 वर्षे काम केलेले असावे
  3. PGT: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी/MCA  (ii) B.Ed.
  4. TGT:  (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी  (ii) B.Ed.    (iii) CTET
  5. ग्रंथपाल: 50% गुणांसह ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा ग्रंथालय विज्ञान पदवी/डिप्लोमासह कोणत्याही शाखेतील 50% गुणांसह पदवी
  6. PRT: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण/पदवीधर    (ii) D.El.Ed/B.El.Ed./D.Ed./B.Ed.  (iii) CTET
  7. PRT (संगीत): 50% गुणांसह संगीत विषयात पदवी किंवा 10वी/12वी उत्तीर्ण + 50% गुणांसह संगीत विषयात डिप्लोमा
  8. बालवाटिका शिक्षक: (i) 50% गुणांसह 10वी/12वी उत्तीर्ण  (ii) D.E.C.Ed. किंवा B.Ed. (नर्सरी)
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 22 नोव्हेंबर 2026 रोजी किमान 28/35 वर्ष ते कमाल 42/50 वर्षापर्यंत असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : 

जात प्रवर्ग अर्ज शुल्क 
GEN/OBC1000/- रुपये
SC/ST/PWD/ExSM/महिला250/- रुपये

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 78,000/-रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

महत्त्वाच्या तारखा:

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 नोव्हेंबर 2026
  • कागदपत्र पडताळणी : नंतर कळविण्यात येईल.

AEES Bharti 2026 Links

  संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
 WhatsAppजॉइन करा 
Telegramजॉइन करा 

हे पण वाचा : Staff Nurse Bharti 2026 : महाराष्ट्रात 3,911 अधिपरिचारिका पदांची मेगा भरती सुरू; त्वरित अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी nmknokari.com या वेबसाईट ची सुरुवात केली. १०वी, १२वी पास ते पदवीधरांपर्यंत सर्वांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य नोकरी शोधून देणे ही आमची जबाबदारी आहे. लेटेस्ट अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी मला फॉलो करा.

Leave a Comment