NTPC Limited Recruitment 2024 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) अंतर्गत या पदांसाठी भरती ! येथे आवेदन करा आणि मिळवा सरकारी नोकरी !

NTPC Limited Recruitment 2024 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) अंतर्गत “सहाय्यक अधिकारी” या पदांसाठी एकूण 20 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. सदर भरती मध्ये नोकरी इच्छुक उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे,या भरती मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळणार असून वेतन सुद्धा चांगले आहे, सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत, या भरती ची जाहिरात हि नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे, या भरती साठी लागणारी संपूर्ण माहिती जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण, महत्वाच्या तारखा अशा विविध बाबीचा तपशील खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक , अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

NTPC Limited Recruitment 2024 : NTPC Limited is india largest
integrated power company with installed capacity of 76048 MW and has
presence in the entire value chain in the power generation business.
Commensurate with our country's Growth challenges, NTPC has embarked 
upon an ambitious plan to attain a total installed capacity of 130 GW
by 2032.

NTPC Limited Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन 

एकूण पदसंख्या : 020 रिक्त पदे 

भरती विभाग : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01सहाय्यक अधिकारी020

शैक्षणिक पात्रता : Graduate Engineering Degree in Environment with at least 60% marks OR Graduate with at least 60% marks with full time PG Degree/PG Diploma/ M.Sc / M.Tech. In Environment Engineering / Environment Science / Environmental Management with at least 60% marks from a recognized University / Institution.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 30 वर्षापर्यंत असावे (SC/ST – 05 वर्ष सूट OBC – 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : Gen /OBC/EWS – 300/- रुपये  SC/ST/PwD – शुल्क माफ आहे.

मासिक वेतनश्रेणी : 30,000/- रुपये ते 1,20,000/- रुपये 

हे पण वाचा : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत “या” पदांसाठी नोकरीची संधी l पात्रता- 12 वी उत्तीर्ण l येथे आवेदन करा !

नोकरीचे ठिकाण :  संपूर्ण भारत (jobs in all india)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 12 जून 2024 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 26 जून 2024 

NTPC Limited Recruitment 2024 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावयचा आहे.
  • अर्जासोबत लागणारी आवश्यक असणारी संपूर्ण कागदपत्रे जोडावीत.
  • ऑनलाईन अर्ज हा 26 जून 2024 पर्यंत करावयाचा आहे.
  • अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्जदारांनी हे निश्चित केले पाहिजे कि उमेदवार सर्व पात्रता निकष पूर्ण आहे.
  • अर्जामध्ये दिलेली संपूर्ण माहिती किवा जोडलेली संपूर्ण कागदपत्रे चुकीचे आढळले तर उमेदवारी नाकारली जाईल.

हे आपल्या मित्रांना पाठवा !