ACTREC Recruitment 2024 : टाटा मेमोरिअल सेंटर अंतर्गत (ACTREC) नविन पदांची भरती l त्वरित ऑनलाईन अर्ज करा l

ACTREC Recruitment 2024 : कर्करोगावरील उपचार, संशोधन आणि शिक्षणासाठी प्रगत केंद्र (ACTREC – ADVANCED CENTRE FOR TREATMENT, RESEARCH AND EDUCATION IN CANCER ) येथे विविध पदांसाठी नुकतीच नविन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.सदर भरती मध्ये एकूण 27 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. हि भरती टाटा मेमोरिअल सेंटर यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. सरकारी विभागात नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे,त्यामुळे इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी आवाहन केले आहे. या लेखात भरती लागणारी आवश्यक माहिती खाली सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक तसेच संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे,कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

ACTREC Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : टाटा मेमोरिअल सेंटर

भरती विभाग : कर्करोगावरील उपचार, संशोधन आणि शिक्षणासाठी प्रगत केंद्र

पदांचे नाव व तपशील :     

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01वैज्ञानिक अधिकारी “ई” (अनुवाद संशोधन प्रयोगशाळा)01
02वैज्ञानिक अधिकारी ‘डी’ (न्यूक्लियर मेडिसिन)01
03वैज्ञानिक अधिकारी ‘C’ (डेटा विश्लेषक)01
04वैज्ञानिक अधिकारी ‘C’ (कर्करोग महामारीविज्ञान केंद्र)01
05अभियंता ‘सी’ (सिव्हिल)01
06सहाय्यक प्रशासकीय अधिकारी01
07सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (खरेदी स्टोअर्स )02
08सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (स्टोअर्स )01
09वैज्ञानिक सहाय्यक (बायोमेडिकल)01
10वैज्ञानिक सहाय्यक (रेडिएशन ऑन्कोलॉजी)01
11वैज्ञानिक सहाय्यक (आण्विक औषध)05
12वैज्ञानिक सहाय्यक (प्राणी विज्ञान)01
13तंत्रज्ञ (पॅथॉलॉजी)01
14कनिष्ठ विभाग लिपिक01

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST 05 वर्ष सूट OBC -03 वर्ष सूट )

अर्ज शुल्क : खुला प्रवर्गासाठी – 300/- रुपये (SC/ST/PwD – कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.)

मासिक वेतन श्रेणी : 19,900/- रुपये ते 1,12,400/- रुपये 

हे पण वाचा : ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा येथे पदवीधारकांना नोकरीची संधी ! येथे आवेदन करा आणि मिळवा नोकरी !!

नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई महाराष्ट्र (jobs in New mumbai)

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / मुलाखत / स्किल टेस्ट 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 18 जुलै 2024 

ACTREC Recruitment 2024 Important Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाचा सूचना : 

  • सदर भरतीचे फॉर्म ही ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचे आहेत. 
  • अर्जासोबत लागणारी आवश्यक संपूर्ण कागदपत्रे जोडावीत. 
  • अर्जदारांनी ही निश्चित केले पाहिजे की उमेदवार हा सर्व पात्रता निकष पूर्ण आहे.
  • अर्जामध्ये दिलेली संपूर्ण माहिती किवा जोडलेली संपूर्ण कागदपत्रे चुकीचे आढळले तर उमेदवारी नाकारली जाईल.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा !

हे आपल्या मित्रांना पाठवा !