SSC CGL Recruitment 2024 : कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत एकत्रित स्तर पदवी परीक्षा (SSC CGL) 2024 गट C आणि B पदांसाठी भरतीसाठी ऑनलाइन अर्ज सुरू केले आहेत. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी नोकरी शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे,कारण कर्मचारी निवड आयोगाने (SSC) संयुक्त पदवी स्तर (CGL) 2024 साठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती मध्ये पदवीधारकांना संधी मिळणार असून कर्मचारी निवड आयोगाने (SSC) हे दोन स्तरावर परीक्षा घेते पहिले स्तर हे सप्टेंबर मध्ये तर दुसरी ऑक्टोंबर मध्ये घेण्यात येणार आहे.
या लेखात या भरती विषयी संपूर्ण माहिती खाली लेखात जसे पदाचा तपशील, शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण,महत्वाच्या तारखा अशा बाबींचा तपशील खाली सविस्तर उपलब्ध करून दिला आहे, तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक अधिकृत वेबसाईट संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
SSC CGL Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
भरती विभाग : कर्मचारी निवड आयोग (SSC)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत या भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या : 17,7,27 रिक्त जागा
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | असिस्टंट ऑडीट ऑफिसर | – |
02 | असिस्टंट अकाऊंट ऑफिसर | – |
03 | असिस्टंट सेक्शन ऑफिसर | – |
04 | असिस्टंट | – |
05 | आयकर निरीक्षक | – |
06 | इन्स्पेक्टर | – |
07 | असिस्टंट इंफोर्समेंट ऑफिसर | – |
08 | डिव्हिजन अकाऊंटंट | – |
09 | कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी | – |
10 | ऑडीटर | – |
11 | अकाऊंटंट | – |
12 | पोस्टल असिस्टंट | – |
13 | सिनिअर सेक्रेटरिअल असिस्टंट | – |
14 | कर सहायक | – |
15 | सब इन्स्पेक्टर | – |
शैक्षणिक पात्रता :
- कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी : 12 वीत गणित विषयात किमान 60% गुण + पदवी किवा सांख्यिकी विषयासह कोणत्याही विषयात पदवी.
- इतर सर्व पदे : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा :
- Group B : 18 ते 30 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत ; OBC : 03 वर्षे सवलत)
- Group C : 18 ते 27 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत ; OBC : 03 वर्षे सवलत)
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – 100/- रुपये मागासवर्गीय व महिला – शुल्क स्विकारले जाणार नाही.
मासिक वेतन श्रेणी : 35,400/- रुपये ते 1,42,400/- रुपये
हे पण वाचा : ECHS Recruitment 2024 : ECHS अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी विविध जिल्हात भरती सुरु ! l येथे अर्ज करा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 24 जून 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24 जुलै 2024
SSC CGL Recruitment 2024 Important Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- या भरतीचा फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- अर्जासोबत लागणारी आवश्यक माहिती संपूर्ण भरावी
- अर्जामध्ये चुकीची माहिती आढळल्यास उमेदवारी नाकारली जाईल.
- उमेदवारांचा फोटो हा लाईव्ह काढायचा असतो.
- उमेदवाराचा अर्ज भरून झाल्यानंतर फॉर्म सबमिट झाला का नाही ते बघून घ्यावे.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी कृपया ssc.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा !
हे आपल्या मित्रांना पाठवा !