Haryana Staff Selection Bharti : १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे,कारण हरियाना स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत तब्बल 6000 जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,सदर भरती हि सरकारी नोकरी असून नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे.या भरती साठी लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट संपूर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक सविस्तर उपलब्ध करून दिली आहे. अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
Haryana Staff Selection Bharti Links
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने करावायचे आहेत.
- अर्जदारांनी ही निश्चित केले पाहिजे की उमेदवार हा सर्व पात्रता निकष पूर्ण आहे.
- अर्जामध्ये दिलेली संपूर्ण माहिती किवा जोडलेली संपूर्ण कागदपत्रे चुकीचे आढळले तर उमेदवारी नाकारली जाईल.
- अटी व शर्ती आवेदन अर्ज आणि अतिरिक्त माहिती बघण्यासाठी कृपया www.hssc.gov.in संकेतस्थळावर भेट द्या.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे आपल्या मित्रांना पाठवा !

