Aarogya Abhiyan Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 0138 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.या भरती साठी पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत. सदर भरती ची जाहिरात हि जिल्हा परिषद यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. सदर भरती साठी लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच अधिकृत वेबसाईट ,ऑफलाईन अर्ज करण्याची लिंक व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात दिली आहे. अधिक माहिती साठी उमेदवारांनी खाली दिलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Aarogya Abhiyan Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 0138 रिक्त जागा
भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान
भरती श्रेणी : जिल्हा परीषद अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | Nephrologists | 01 |
02 | Cardiologist | 01 |
03 | Gynaecologists | 08 |
04 | Paediatricians | 15 |
05 | Anaesthetists | 04 |
06 | Radiologist | 01 |
07 | Physician / Consultant | 03 |
08 | ENT Surgeon | 01 |
09 | Psychiatrists | 01 |
10 | Medical Officer MBBS | 38 |
11 | Dental Surgeons | 06 |
12 | Ayush UG | 01 |
13 | MAMS RBSK (Male) | 05 |
14 | MAMS RBSK (Female) | 07 |
15 | BAMS | 05 |
16 | Hospital Manager | 01 |
17 | DEIC Manager | 01 |
18 | CPHC Consultant | 01 |
19 | Engineer – Bio Medical | 01 |
20 | Technician Radiographer | 02 |
21 | Pharmacist | 04 |
22 | Lab Technician | 01 |
23 | Counselor | 02 |
24 | Audiologist | 01 |
25 | Nutritionist | 01 |
24 | Staff Nurse Female | 30 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून दिली आहे.(कृपया मूळ जाहिरात पहा.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – 150/- रुपये राखीव प्रवर्ग – 100/- रुपये
मासिक वेतन श्रेणी : 20,000/- रुपये ते 1,25,000/- रुपये वेतन मिळेल.
नोकरीचे प्रकार : कंत्राटी पद्धत
निवड प्रक्रिया : मुलाखत द्वारे
नोकरीचे ठिकाण : नंदुरबार
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 30 ऑगस्ट 2024
ऑफलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक : 10 सप्टेंबर 2024
मुलाखतीचा दिनांक : 10,12 सप्टेंबर 2024 सकाळी 10.00 वाजता
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- इच्छुक उमेदवारांनी विहिती नमुन्यात अर्ज व शैक्षणिक पात्रता दिलेल्या वेळेत पोचतील अशा पद्धतीने सादर करावेत.
- थेट मुलाखती करिता उमेदवारांनी सर्व शैक्षणिक व अनुभवाचा मूळ दस्तऐवज व छायांकित प्रतीसह उपस्थित राहावे.
- अधिपरिचारिका पदांकरिता महिला प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज सादार करावा. पुरुष प्रवर्गातील उमेदवारांचा अर्ज ग्राह धरण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
- भरती प्रक्रियेचे संपूर्ण अधिकार पदे कमी जास्त करणे भरती प्रक्रिया रद्द करणे अटी व शर्तीमध्ये बदल करणे इत्यादी सर्व अधिकार व निवड प्रक्रियेत कोणत्याही क्षणी बदल करण्याचे अधिकार मा.मुख्य अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी राखून ठेवले आहेत.
- अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हि पण भरती पहा : Jilha Nivad Samiti Bharti 2024 : जिल्हा निवड समिती अंतर्गत नविन पदांची भरती सुरु ! त्वरित येथे आवेदन करा !
हे आपल्या मित्रांना पाठवा !