Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 : आदिवासी विकास विभाग अंतर्गत सुधारित आकृतीबंध सरळसेवेच्या रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,या भरती मध्ये एकूण 0614 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, लघुटंकलेखक,गृहपाल,गृहपाल परुष,प्रयोगशाळा सहायक,कॅमेरामन कम प्रोजेक्ट ऑपरेटर, लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व इतर पदांचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे,भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आला आहे,तसेच या भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0614 रिक्त जागा
भरती विभाग : आदिवासी विकास विभाग अंतर्गत
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक | 018 |
02 | संशोधन सहाय्यक | 019 |
03 | उपलेखापाल-मुख्य लिपिक | 034 |
04 | आदिवासी विकास निरिक्षक | 01 |
05 | वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक | 205 |
06 | लघुटंकलेखक | 10 |
07 | गृहपाल (पुरुष) | 62 |
08 | गृहपाल (स्त्री) | 29 |
09 | अधिक्षक (पुरुष) | 29 |
10 | अधिक्षक (स्त्री) | 55 |
11 | ग्रंथपाल | 48 |
12 | प्रयोगशाळा सहाय्यक | 30 |
13 | उपलेखापाल/ मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) | 10 |
14 | कॅमेरामन-कम-प्राजेक्टर ऑपरेटर | 1 |
15 | कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी | 44 |
16 | सहाय्यक ग्रंथपाल | 01 |
17 | उच्च श्रेणी लघुलेखक | 03 |
18 | निम्न श्रेणी लघुलेखक | 014 |
(सूचना : पदे हे झोन नुसार उपलब्ध असून खाली संपूर्ण जाहिरात उपलब्ध करून देण्यात आली आहे.)
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (कृपया मूळ जाहिरात पहा.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्ष सूट OBC – 03 वर्ष सूट )
महत्वाचे : आदिवासी विकास विभाग भरती 2023 मध्ये भरलेल्या उमेदवारांना अर्ज शुल्क परत मिळणार असून खाली दिलेल्या लिंक वरून बँक माहिती भरणे आवश्यक आहे. (येथे क्लिक करा)
अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS – 1000/- रुपये SC/ST/PWD – 900/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये ते 81,100/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी
निवड प्रक्रिया : CBT (Computer Based Test) Skill Test
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (jobs in All Maharashtra)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 12 ऑक्टोंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 02 नोव्हेंबर 2024
Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा (12 तारखेपासून सुरु) |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
Hand Declaration
I,(Name of The Candidate) hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will Present the supporting document as and when required. |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
- सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना पाठवा !