BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई बेस्ट अंतर्गत परिवहन उपक्रम मध्ये नोकरी करण्याची संधी ! या उमेदवारांना करता येणार अर्ज !

BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,या भरती मध्ये एकूण 0130 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे. सदर भरतीची जाहिरात हि मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे.भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच या भरतीचे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने करावयाचे असून अर्जाचा नमुना व अधिकृत वेबसाईट खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

BEST Mumbai Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 0130 रिक्त जागा 

भरती विभाग : मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अंतर्गत 

भरती श्रेणी : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01परिविक्षाधीन अभियंता55
02वरिष्ठ वृत्तीधारी शिकाऊ उमेदवार75

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : Degree in Electrical Engineering or its equivalent of a Statutory University/Institution.
  • पद क्र.02 : Diploma in Electrical Engineering or its equivalent of a Statutory University/Institution.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज शुल्क : खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी 300/- रुपये मागासवर्गीय उमेदवारांसाठी 150/- रुपये 

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 13,000/- ते 16,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धती (मानधन पद्धत)

नोकरीचे ठिकाण : मुंबई  (jobs in Mumbai)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : विभागीय अभियंता, प्रशिक्षण आणि औद्योगिक अभियांत्रिकी विभाग, तिसरा मजला, क्लब रोड बिल्डिंग, बेस्ट मुंबई सेंट्रल बस डेपो, मराठा मंदिर मार्ग, मुंबई सेंट्रल, मुंबई-400 008.

ऑफलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 07 ऑक्टोंबर 2024

ऑफलाईन करण्याचा अंतिम दिनांक : 25 ऑक्टोंबर 2024

BEST Mumbai Bharti 2024 Links

📑 संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक करा 
✅ अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
👉  अर्जाचा नमुना येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • उमेदवाराने सोबत जोडलेल्या नमुन्यामध्येच केवळ स्वहस्ताक्षर मध्ये अर्ज केला पाहिजे.
  • सरकारी महापालिका किवा अन्य स्थानिक संस्थामध्ये नोकरी करीत असलेल्या उमेदवारांनी त्याच्या वरिष्ठाद्वारे अर्ज पाठविला पाहिजे.
  • फक्त डाक नोंदणीद्वारे पाठविलेल्या अर्जाची पोच दिली जाईल.
  • अर्जाच्या नमुन्यातील प्रत्येक बाबीसमोर संपूर्ण माहिती दिली पाहिजे आणि आवश्यक टी पुरावे सोबत असली पाहिजे.
  • या भरतीची निवड हि मुलाखतीद्वारे होणार असून मुलाखतीकरिता नियुक्त केलेल्या ठिकाणी उरलेल्या वेळी उमेदवाराने स्वखर्चाने उपस्थित राहिले पाहिजे.
  • उमेदवारांनी मुलाखतीला जाण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे पण वाचा : Arogya Vibhag Nashik Bharti 2024 : नाशिक महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागात नोकरी ची संधी ! येथे पहा संपूर्ण माहिती ! त्वरित अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!