Arogya Vibhag Nashik Bharti 2024 : नाशिक महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागात नोकरी ची संधी ! येथे पहा संपूर्ण माहिती ! त्वरित अर्ज करा

Arogya Vibhag Nashik Bharti 2024 : नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत आरोग्य खात्यातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 0169 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे. सदर भरतीची जाहिरात हि नाशिक महानगरपालिका यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरतीचे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून ऑफलाईन अर्जाचा नमुना, अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Arogya Vibhag Nashik Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 0169 रिक्त पदे

भरती विभाग : सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत

भरती श्रेणी : नाशिक महानगरपालिका अंतर्गत

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01शल्यचिकित्सक 05
02वैद्यकशास्र तज्ञ 04
03स्रीरोग तज्ञ 05
04बालरोग तज्ञ 06
05क्ष किरण तज्ञ 05
06नेत्ररोग तज्ञ 03
07 नाक काम घसा तज्ञ 04
08 मानसोपचार तज्ञ 02
09 त्वचा रोग तज्ञ 05
10 एमडी मायक्रोबायोलॉजिस्ट 01
11 रक्त संक्रमण अधिकारी02
12 अस्थिरोग तज्ञ 03
13 भूल तज्ञ 04
14 वैद्यकीय अधिकारी (MBBS)10
15 वैद्यकीय अधिकारी (BAMS)20
16 स्टाफ नर्स 30
17 ए एन एम 20
18 मिश्रक 06
19 रक्तपेढी तंत्रज्ञ 08
20 परिचर प्रयोगशाळा 06
21 संगणक ऑपरेटर20

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. 

वयोमर्यादा : पद क्र. 1 ते 3 साठी – 65 वर्षे , पद क्र. 4 ते 10 साठी – 38 वर्षे (इतर प्रवर्ग – 43 वर्षे)

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 15,000/- रुपये ते 75,000/- रुयये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धती (मानधन पद्धत)

निवड प्रक्रिया : मुलाखती द्वारे 

नोकरीचे ठिकाण : नाशिक (jobs in Nashik)

अर्ज स्विकरण्याचे ठिकाण : सार्वजनिक वैद्यकीय विभाग, 3 रा मजला, राजीव गांधी भवण शरणपुर रोड, नाशिक 

ऑफलाईन अर्ज स्विकरण्याचा अंतिम दिनांक : 04 ऑक्टोंबर 2024

Arogya Vibhag Nashik Bharti 2024 Links

संपूर्ण जाहिरात व अर्जाचा नमुना जाहिरात 1 
जाहिरात 2 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावायचे आहेत.
  • या भरती ची निवड प्रक्रिया हि थेट मुलाखतीवर आहे.
  • अर्ज प्राप्त झाल्यानंतर छाननी करून सरळ सेवा भरतीच्या प्रचतीत नियमानुसार पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल.
  • ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी मुलाखतीला जाण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे पण वाचा : SSC GD Constable Bharti 2024 : कर्मचारी निवड आयोग अंतर्गत “GD कॉन्स्टेबल” पदांसाठी मेगाभरती ! आजचं येथे अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!