AERA Recruitment 2024 : भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरण अंतर्गत नविन पदांची भरती सुरु ! येथे अर्ज करा

AERA Recruitment 2024 : भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरण अंतर्गत नवीन विविध रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 022 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे. या भरती ची जाहिरात हि भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरण (Airports Economic Regulatory Authority of India) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

AERA Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 022 रिक्त जागा 

भरती विभाग : भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरण

भरती श्रेणी : केंद्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01संचालक 01
02वरिष्ठ प्रधान खाजगी सचिव 01
03अवर सचिव 05
04खंडपीठ अधिकारी 01
05प्रधान खाजगी सचिव 01
06तांत्रिक व्यवस्थापक01
07खाजगी सचिव 02
08सहाय्यक 02
09वैयक्तिक सहाय्यक01
10कनिष्ठ हिंदी अनुवादक 01
11लघुलेखक05
12रिसेप्शनिस्ट-कम- टेलिफोन ऑपरेटर01

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)

(अत्यंत महत्वाचे : उमेदवारांना सूचना आहे,कि अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. होणाऱ्या नुकसानीसाठी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते 45 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 37400/- रुपये ते 67,000/- रुपये या प्रमाणे मासिक वेतन मिळेल.

नोकरीचे ठिकाण : दिल्ली (Jobs in Delhi)

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 20 जानेवारी 2025

अर्ज सादर करण्याचा पत्ता : उपप्रमुख, भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरण, तिसरा मजला, उडान भवन, सफदरजंग विमानतळ, नवी दिल्ली – 110003

AERA Recruitment 2024 Links

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 
संपूर्ण जाहिरात व अर्जाचा नमुना येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत.
  • उमेदवारांनी वरील लिंक मध्ये दिलेल्या विहिती नमुन्यात काळजीपूर्वक अर्ज करावा.
  • अर्जामध्ये अपूर्ण किवा चुकीची माहिती आढळलयास अर्ज नाकारला जाईल.
  • अर्ज हा वेळेच्या आत संबधित पत्यावर पोचतील अशा पद्धतीने पाठवायचे आहेत.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : ESIC IMO Recruitment 2024 : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत नविन पदांची भरती सुरु ! त्वरित येथे अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !


error: Content is protected !!