Malegaon Mahanagarpalika Bharti 2024 : मालेगाव महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु ! पात्रता : 10वी उत्तीर्ण

Malegaon Mahanagarpalika Bharti 2024 : मालेगाव महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध रिक्त पदाची भरती होणार असून या भरती मध्ये एकूण 033 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.सदर भरती ची जाहिरात हि मालेगाव महानगरपालिका यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती ची संपूर्ण जाहिरात PDF व अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Malegaon Mahanagarpalika Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 033 रिक्त जागा 

भरती विभाग : मालेगाव महानगरपालिका

भरती श्रेणी : आरोग्य विभाग अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01समुदाय समन्वयक  033

शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून / विद्याशाखेतून 10वी उत्तीर्ण असावा. (मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 21 वर्ष ते 45 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 5000/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचे ठिकाण : मालेगाव  (Jobs in Malegaon)

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 23 डिसेंबर 2024 

अर्ज सादर करण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जुने आयुक्त कार्यालय, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव

Malegaon Mahanagarpalika Bharti 2024 Links

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 
संपूर्ण जाहिरात व अर्जाचा नमुना येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर पदांना मंजूर आराखडा सन 2024-25 वर्षाकरिता मा.शासनाकडून निधी प्राप्त आहे.
  • उपरोक्त पदास शासनाने पदे नामंजूर केल्यास कोणतेही पूर्व सूचना न देता उमेदवारांनी सेवा संपुष्टात येईल.
  • उपरोक्त पदे हे निव्वळ कंत्राटी तत्वावर आहेत.अर्जदाराला कंत्राटी कालावधीत सोईनुसार ठिकाण बदलवून मिळण्याची मागणी करता येणार नाही.
  • भरती प्रक्रिया स्थगित करणे/रद्द करणे पदभरती प्रक्रियेस बदल करण्याचे सर्व अधिकार मा.आयुक्त तथा प्रशासक यांच्या स्तरावर राखीव ठेवण्यात आलेले आहेत.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे : 

  • शैक्षणिक अहर्तेबाबतची प्रमाणपत्र 
  • शाळा सोडल्याचा दाखला व जन्मतारखेचा दाखला
  • अनुभवाचे प्रमाणपत्र 
  • 2 पासपोर्ट आकाराचे फोटो.

हे पण वाचा : ESIC IMO Recruitment 2024 : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत नविन पदांची भरती सुरु ! त्वरित येथे अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !


error: Content is protected !!