UPSC NDA Bharti 2026 : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) आणि नौदल अकादमी (NA) अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0394 रिक्त जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती मध्ये 12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
UPSC NDA Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0394 रिक्त जागा
भरती विभाग : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) आणि नौदल अकादमी (NA)
भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | दल | पदसंख्या |
| 01 | नॅशनल डिफेन्स अकॅडमी | लष्कर (Army) | 208 |
| नौदल (Navy) | 042 | ||
| हवाई दल (Air Force) | 120 | ||
| 02 | नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)] | 24 |
शैक्षणिक पात्रता :
- शिक्षण (लष्कर) : कोणत्याही शाखेतून १२ वी उत्तीर्ण किंवा १२ वीत शिकत असलेले उमेदवार.
- शिक्षण (नौदल व हवाई दल) : १२ वी मध्ये भौतिकशास्त्र (Physics) आणि गणित (Mathematics) विषय असणे अनिवार्य आहे.
- वैवाहिक स्थिती : केवळ अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचा जन्म 01 जानेवारी 2008 ते 01 जानेवारी 2011 या दरम्यान असावा.
अर्ज शुल्क :
| जात प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| General/OBC | 100/-रुपये |
| SC/ST/महिला | अर्ज शुल्क नाही. |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 56,100/- रुपये मासिक वेतन मिळेल.
निवड प्रक्रिया :
- लेखी परीक्षा : यात गणित (300 गुण) आणि सामान्य क्षमता चाचणी (600 गुण) असे दोन पेपर एकाच दिवशी होतात.
- SSB मुलाखत : लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची ५ दिवसांची बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्व चाचणी घेतली जाते.
- वैद्यकीय चाचणी : मुलाखत उत्तीर्ण झाल्यावर शारीरिक पात्रतेची तपासणी केली जाते.
- अंतिम गुणवत्ता यादी : लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या गुणांच्या आधारे अंतिम निवड होते.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
- NDA II 2026 अधिसूचना : 20 मे 2026 रोजी प्रसिद्ध झाली.
- अर्ज करण्याची मुदत : 20 मे ते 9 जून 2026 पर्यंत.
- लेखी परीक्षा : सप्टेंबर 2026 मध्ये आयोजित केली जाईल.
UPSC NDA Bharti 2026 Links
| ऑनलाईन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| WhatsApp | जॉइन करा |
| Telegram | जॉइन करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !
