मोठ्ठी भरती : कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 12,256 जागांची भरती सुरु l शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण l SSC CGL Bharti 2026

SSC CGL Bharti 2026 : कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भारती मध्ये एकूण 12,256 जागांची मेगा भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती मध्ये पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी उपलब्ध झाली आहे. भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूप उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

SSC CGL Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 12,256 रिक्त जागा

भरती विभाग : कर्मचारी निवड आयोग (SSC)

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव  पदसंख्या 
01असिस्टंट ऑडिट ऑफिसर





12,256








02असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर
03असिस्टंट सेक्शन ऑफिसर
04असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
05इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
06इंस्पेक्टर (Central Excise)
07इंस्पेक्टर  (Preventive Officer)
08इंस्पेक्टर (Examiner)
09असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
10सब इंस्पेक्टर
11इंस्पेक्टर
12एक्झिक्युटिव असिस्टंट
१३रिसर्च असिस्टंट
14डिविजनल अकाउंटेंट
15सब इंस्पेक्टर/ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर
16ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर
17स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II
18ऑफिस सुपरिंटेंडेंट
19सेक्शन हेड
20ऑडिटर
21अकाउंटेंट
22अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
23पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
24 उच्च श्रेणी लिपिक
25सिनियर एडमिन असिस्टंट
26टॅक्स असिस्टंट
27सब-इंस्पेक्टर

शैक्षणिक पात्रता : 

  • असिस्टंट ऑडिट ऑफिसर : i) पदवीधर  ii) राज्याच्या प्रादेशिक/अधिकृत भाषेतील नैपुण्य
  • ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर : कोणत्याही शाखेतील पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
  • स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II : सांख्यिकी, गणित, अर्थशास्त्र, लोकसंख्याशास्त्र, लोकसंख्या अभ्यास, संक्रिया संशोधन (Operations Research), माहिती तंत्रज्ञान, संगणक शास्त्र, संगणक अभियांत्रिकी, संगणक तंत्रज्ञान, संगणक उपयोजन, डेटा विज्ञान किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता यांपैकी कोणत्याही विषयातील पदवी.
  • उर्वरित पदे : कोणत्याही शाखेतील पदवी.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 ऑगस्ट 2026 रोजी 18/20 वर्षापेक्षा कमी व 30 वर्षा पेक्षा जास्त असता कामा नये. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : 

जात प्रवर्ग अर्ज शुल्क 
General/OBC100/-रुपये 
SC/ST/PWD/ExSM/महिलाअर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 47,600/- रुपये ते 1,51,100/- रुपये मासिक वेतन मिळेल.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 22 जून 2026 


SSC CGL Bharti 2026 Links

 ऑनलाईन अर्ज लिंक येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा 
 WhatsApp
जॉइन करा 
Telegram
जॉइन करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : भारतीय नौदल अंतर्गत “ऑफिसर” पदांसाठी भरती सुरु ! या उमेदवारांना मिळणार संधी ! Indian Navy SSC Officer Bharti 2026


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo