Aurangabad DCC Bank Bharti 2025 : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 01 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.या भरती ची जाहिरात ही औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Aurangabad DCC Bank Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 001 रिक्त जागा
भरती विभाग : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Aurangabad DCC Bank)
भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी मिळवा.
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
01 | कार्यकारी संचालक | 01 |
शैक्षणिक पात्रता : Graduate/Diploma in Computers with minimum three years of experience in managing banking operations, CBS, database, data backup & data center.Experience as Software Support Engineer in any DCCB Bank will be added advantage.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 31 मे 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 62 वर्षापर्यत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : अहर्ता / अनुभव विचारात घेऊन वेतन निश्चित करण्यात येईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / मुलाखत
नोकरीचे ठिकाण : औरंगाबाद (Jobs In Aurangaabad)
ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता : मुख्य कार्यालयातील प्रशासन विभागात, दि औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक, मर्यादित, डॉ. राजेंद्र प्रसाद मार्ग, छत्रपती संभाजीनगर, 431005
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 मे 2025
Aurangabad DCC Bank Bharti 2025 Links
संपूर्ण जाहिरात / ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- अर्जासोबत लिफाफ्यावर कार्यकारी संचालक या पदांसाठी अर्ज असा ठळक उल्लेख असावा.
- अर्जासोबत शैक्षणिक पात्रता,जन्मतारीख व अनुभव इत्यादीचे प्रमाणपत्राच्या स्वप्रमाणित सत्यप्रती व स्वतचे पासपोर्ट आकरांचे अद्ययावत फोटो सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा संबधितचा अर्ज नाकारण्यात येईल व या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- निवड संदर्भातील अति शिथिलता करण्याचा अधिकार निवड समितिचा राहील. प्राप्त अर्जानुसार मुलाखत घेणे/नाकारणे प्रक्रिया रद्द करणे इत्यादि संदर्भात अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार बँकेने राखून ठेवलेले आहेत.
- सदर भरती साठी थेट मुलाखती वर निवड प्रक्रिया होणार आहे.
- मुलाखतीसाठी करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : बँक नोकरी : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 0400 पदांची मोठी भरती l पात्रता : पदवीधर l Indian Overseas Bank Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा