बँक नोकरी : बँक ऑफ बडोदा अंतर्गत 0146 जागांसाठी भरती! l Bank Of Baroda Bharti 2025

Bank Of Baroda Bharti 2025 : बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0146 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Bank Of Baroda Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0146 रिक्त जागा

भरती विभाग : बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda)

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी ची संधी 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01डेप्युटी डिफेंस बँकिंग एडवाइजर (DDBA)01
02प्रायवेट बँकर-रेडियन्स प्रायवेट03
03ग्रुप हेड04
04टेरिटरी हेड17 
05सिनियर रिलेशनशिप मॅनेजर101
06 वेल्थ स्ट्रैटेजिस्ट (Investment & Insurance)018 
07 प्रोडक्ट हेड-Private Banking01 
08 पोर्टफोलिओ रिसर्च एनालिस्ट01

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्यावसाईक पात्रता : 

  • पद क्र.01 : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) भारतीय सैन्यात कर्नल किंवा लेफ्टनंट कर्नल पदावर असलेले निवृत्त अधिकारी/भारतीय हवाई दलात जीपी कॅप्टन विंग कमांडर.
  • पद क्र.02 : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) 12 वर्षे अनुभव
  • पद क्र.03 : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) 10 वर्षे अनुभव
  • पद क्र.04 : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) 06 वर्षे अनुभव
  • पद क्र.05 : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.06 : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.07 : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.08 : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) 01 वर्षे अनुभव

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 मार्च 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 35/45/50 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष सुट OBC : 03 वर्ष सूट) (पदानुसार वेगवेगळी वयोमर्यादा असल्यामुळे मुळ जाहिरात पहावी.)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 600/-रुपये (SC/ST/PWD : 100/- रुपये)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 6 लाख रुपये ते 10 लाख रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी म्हणून नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 26 मार्च 2025 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 एप्रिल 2025


Bank Of Baroda Bharti 2025 Links 

ऑनलाईन अर्ज
पद क्र.01 : येथे क्लिक करा 
पद क्र.02 ते 08 : येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 01161 रिक्त पदांसाठी भरती ! l शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण l CISF Constable Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!