NGEL Bharti 2026: सरकारी नोकरीची मोठी संधी! NTPC मध्ये 114 जागांवर भरती सुरू, असा करा ऑनलाईन अर्ज

NGEL Bharti 2026 : NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड (NGEL) द्वारे अक्षय ऊर्जा क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या अनुभवी उमेदवारांसाठी नवी भरती जाहीर करण्यात आली आहे. भारताच्या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राला बळकट करण्यासाठी ही मेगा भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या लेखामध्ये आपण NGEL Bharti 2026 चे अधिकृत अपडेट, रिक्त पदांचा तपशील आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता समजून घेणार आहोत. तसेच या पदांसाठी अर्ज कसा करावा, वयोमर्यादा किती आहे आणि वेतनश्रेणी काय असेल, याची सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल.

NGEL Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 114 रिक्त जागा 

भरती विभाग : NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड (NGEL)

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव  पदसंख्या 
01असिस्टंट इंजिनिअर 100
02डेप्युटी जनरल मॅनेजर-RE14

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.1: (i) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical /Electronics/ Electrical & Electronics/ Instrumentation)  (ii) 10 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Electrical/ Electrical & Electronics/ Electronics/ Control & Instrumentation/ Civil/ Mechanical) [SC/ST/PwBD:उत्तीर्ण श्रेणी]   (ii) 12 वर्षे अनुभव
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 31 जुलै 2026 रोजी रोजी पर्यन्त 18 ते 40/44 वर्षांपर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : 

जात प्रवर्ग अर्ज शुल्क 
General/OBC/EWS500/- रुपये
[SC/ST/PWD/ExSM/महिलाअर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 80,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 ऑगस्ट 2026 (06:00 PM)


NGEL Bharti 2026 Links

  संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा 
 WhatsAppजॉइन करा 
Telegramजॉइन करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 31 ऑगस्ट 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा : भारतीय नौदल अंतर्गत “ऑफिसर” पदांसाठी भरती सुरु ! या उमेदवारांना मिळणार संधी ! Indian Navy SSC Officer Bharti 2026


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी nmknokari.com या वेबसाईट ची सुरुवात केली. १०वी, १२वी पास ते पदवीधरांपर्यंत सर्वांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य नोकरी शोधून देणे ही आमची जबाबदारी आहे. लेटेस्ट अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी मला फॉलो करा.

Leave a Comment