Bank Of Maharashtra Bharti 2024 : बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra) अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,सदर भरती ही स्पोर्ट उमेदवारांसाठी असून एकूण 12 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. सदर भरती ही बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित करण्यात आली आहे. बँक मध्ये नोकरी करणाऱ्या इच्छूक व पात्र उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरती साठी लागणारी संपूर्ण माहिती जसे की पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण अशा विविध बाबींचा तपशील खाली सविस्तर उपलब्ध करून दिला आहे,तसेच अधिकृत वेबसाइट आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक तसेच संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Bank Of Maharashtra Bharti 2024
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Speed Post )
एकूण पदसंख्या : 012
भरती विभाग : बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra)
भरती श्रेणी : बँक विभागात नोकरीची संधी
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | क्लर्क | 012 |
शैक्षणिक पात्रता : Minimum 10th Pass or equivalent qualification recognized by Govt. of india or its regulatory bodies subject to acquiring graduation degree or equivalent qualification within 5 years of active sports phase is over.
खेळाडू पात्रता :
- A state or the country in the national or international Competition or Medal winners in Junior National ChamPionships; Or medal Winners in Khelo India Youth Games (age category above 18 years) or khelo india winter games or medal winners in khelo india university games or medal winners in school games federation of India
- any district in state level competition
- University in the Inter-University Tournaments conducted by the Inter-university sports Boards.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 25 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS – 590/- रुपये SC/ST/PWD – 115/- रुपये
वेतन : 24,050/- रुपये
हे पण वाचा : सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत नविन पदांची भरती सुरू ! येथे अर्ज करा
नोकरीचे ठिकाण : शिवाजी नगर पुणे (Jobs In pune)
निवड प्रक्रिया : टेस्ट
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager HRM Bank of maharashtra HRM Department Head Office Lokmangal, 1501 Shivajinagar,pune 411005
अर्ज सुरू होण्याचा दिनांक : 19 जून 2024
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 08 जुलै 2024
Bank Of Maharashtra Bharti 2024 Link
संपूर्ण जाहिरात व ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- उमेदवारांना हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.
- अर्जासोबत लागणारी संपूर्ण कागदपत्रे जोडावीत.
- अर्जदारांनी ही निश्चित केले पाहिजे की उमेदवार हा सर्व पात्रता निकष पूर्ण आहे.
- अर्जामध्ये दिलेली संपूर्ण माहिती किवा जोडलेली संपूर्ण कागदपत्रे चुकीचे आढळेल तर उमेदवारी नाकारली जाईल.
- ऑफलाईन अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक 08 जुलै 2024 आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा
हे आपल्या मित्रांना पाठवा !