RCFL Mumbai Bharti 2024 : RCFL अंतर्गत नविन पदांसाठी पदवीधारकांना नोकरीची संधी l येथे आवेदन करा

RCFL Mumbai Bharti 2024 : आरसीएफएल मुंबई (राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई) यांच्या द्वारे विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीच्या जाहिरातीत एकूण 165 रिक्त पदांसाठी घोषणा करण्यात आली असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. सदर भरती ची जाहिरात हि आरसीएफएल (RCFL) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे.भरती साठी लागणारी आवश्यक माहिती खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट ऑफलाईन अर्ज व संपूर्ण जाहिरात उपलब्ध करून दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

RCFL Mumbai Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01Secretarial Assistant031
02Technician Apprentice054
03Trade Apprentice80

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : Any Graduate Basic English Knowledge
  • पद क्र.02 : Diploma In Chemical, Computer, Electrical, Instrumentation, Mechanical Engineering
  • पद क्र.03 : Passed B.Sc With Physics, chemistry and mathematic (Chemistry as a major subject)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 25 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्ष सूट OBC – 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 9000/- रुपये प्रती महिना मिळेल.

नोकरीचा प्रकार : पदवीधर प्रशिक्षांर्थी उमेदवार

हे पण वाचा : युको बँक मध्ये नविन पदांसाठी “पदवीधारकांना” नोकरीची संधी l येथे आवेदन करा

निवड प्रक्रिया : टेस्ट मुलाखत 

नोकरीचे ठिकाण : मुंबई / रायगड / ट्राम्बे (jobs in mumbai)

ऑनलाईन नोंदणी सुरु होण्याचा दिनांक : 05 जुलै 2024

ऑनलाईन नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक : 19 जुलै 2024 

RCFL Mumbai Bharti 2024 links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने करावायचे आहेत.
  • अर्जदारांनी ही निश्चित केले पाहिजे की उमेदवार हा सर्व पात्रता निकष पूर्ण आहे.
  • अर्जामध्ये दिलेली संपूर्ण माहिती किवा जोडलेली संपूर्ण कागदपत्रे चुकीचे आढळले तर उमेदवारी नाकारली जाईल.
  • अटी व शर्ती आवेदन अर्ज आणि अतिरिक्त माहिती बघण्यासाठी कृपया www.rcfltd.com या  संकेतस्थळावर भेट द्या.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!