BSF Recruitment 2024 : सीमा सुरक्षा दल (BSF) अंतर्गत “कॉन्स्टेबल” पदांसाठी भरती सुरू ! पात्रता : 10वी उत्तीर्ण ! येथे अर्ज करा

BSF Recruitment 2024 : सीमा सुरक्षा दल (BSF) अंतर्गत “कॉन्स्टेबल” पदांसाठी एकूण 0275 (पुरुष/महिला) रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे. या भरती ची जाहिरात हि भारत सरकार गृह मंत्रालय संचालनालय जनरल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.सदर भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरतीची संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

BSF Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0275 रिक्त जागा

भरती विभाग : सीमा सुरक्षा दल (BSF)

भरती श्रेणी : भारत सरकार गृह मंत्रालय संचालनालय जनरल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01कॉन्स्टेबल GD (पुरुष/महिला)0275

शैक्षणिक पात्रता : i) पात्र उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ii) जाहिरातीच्या शेवटच्या तारखेपासून गेल्या दोन वर्षामध्ये या जाहिरातीच्या पॅरा 4 ब मध्ये दिलेल्या स्पर्धेच्या स्तरामध्ये सहभागी झालेले किवा पदक जिंकलेले खेळाडू केवळ वैयक्तिक स्पर्धा मानले जातील. जाहिरातीच्या शेवटच्या तारखेपासून गेल्या 02 वर्षात भारतीय संघाचा सदस्य म्हणून आंतरराष्ट्रीय ऑलीम्पिक असोसिएशन मान्यता दिलेल्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये भाग घेतला किवा पदके जिंकली ज्युनिअर राष्ट्रीय स्तरावर चॅम्पियनशिप,स्पोर्ट फेडरेशन ऑफ द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही राष्ट्रीय खेळ किवा चॅम्पियनशिपमध्ये पदके जिंकलेले खेळाडू असावे. (अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 01 जानेवारी 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 23 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS – 147.20/- रुपये, SC/ST – परीक्षा शुल्क माफ आहे.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 21,700/- रुपये ते 69,100/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा / कागदपत्रे पडताळणी / फिजिकल टेस्ट

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 01 डिसेंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 डिसेंबर 2024

BSF Recruitment 2024 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे करावायचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांचा तपशील संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे हि वाचा : SBI Recruitment 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत लाखों पगाराच्या नोकरी ची संधी ! येथे ऑनलाईन अर्ज करा.

हे हि वाचा : Department Of Fisheries Bharti 2024 : महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग अंतर्गत “या” पदांसाठी भरती सुरु ! येथे संपूर्ण माहिती पहा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !