Canara Bank Recruitment 2024 : कॅनरा बँक अंतर्गत नविन तब्बल 3000 जागांसाठी भरती सुरु l पात्रता – पदवीधर l येथे अर्ज करा

Canara Bank Recruitment 2024 : कॅनरा बँक (Canara Bank) अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण तब्बल 3000 रिक्त जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे. बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्यासाठी पर्यंत करणाऱ्या उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे.सदर भरती ची जाहिरात हि कॅनरा बँक यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच अधिकृत वेबसाईट,ऑनलाईन अर्जाची लिंक व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Canara Bank Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 3000 रिक्त पदे 

भरती विभाग : कॅनरा बँक 

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01प्रशिक्षणार्थी 3000

शैक्षणिक पात्रता : A Degree (Graduation) in any discipline from a University recognized by the Govt. of India or any Equivalent qualification recognized as such by the Central Government.

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 20 वर्ष ते कमाल 28 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्ष सूट / OBC – 03 वर्ष सूट )

अर्ज शुल्क : UR/OBC/EWS जात प्रवर्गासाठी – 500/- रुपये SC/ST/PwBD महिला – अर्ज शुल्क माफ आहे.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 15,000/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत 

निवड प्रक्रिया : मेरीट लिस्ट नुसार 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in all India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 20 सप्टेंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 04 ऑक्टोंबर 2024

Canara Bank Recruitment 2024 Links

ऑनलाईन रजिस्ट्रेशन येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे करावायचे आहेत.
  • हि भरती कंत्राटी पद्धतीवर असून प्रशिक्षणार्थी म्हणून काम करावे लागणारी आहे.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांचा तपशील संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे हि वाचा : विश्वविद्यालय चिकित्सा विज्ञान महाविद्यालय अंतर्गत नविन पदांसाठी भरती सुरु ! पात्रता : 12वी उत्तीर्ण l येथे अर्ज करा l University College of Medical Sciences Bharti 2024


हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!