CCRT Recruitment 2024 : सांकृतिक स्रोत आणि प्रशिक्षण केंद्रात नोकरीची संधी ! येथे अर्ज करा

CCRT Recruitment 2024 : सांकृतिक स्रोत आणि प्रशिक्षण केंद्र (Centre For Cultural Resources And Training) अंतर्गत संस्कृती मंत्रालय,भारत सरकार अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 022 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती ची जाहिरात हि सांकृतिक स्रोत आणि प्रशिक्षण केंद्र यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच या भरतीचे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने करावायचे असून अर्जाचा नमुना अधिकृत वेबसाईट,व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

CCRT Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 022 रिक्त जागा 

भरती विभाग : सांकृतिक संसाधने आणि प्रशिक्षण केंद्र 

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01लेखा अधिकारी 04
02प्रशासनिक अधिकारी 01
03संपादक (हिंदी)02
04विडीओ एडीटर01
05प्रलेखन सहायक 01
06शिल्प प्रशिक्षक 02
07हिंदी अनुवादक 01
08लेखा लिपिक 02
09श्रेणी लिपिक 06
10डाटा एन्ट्री ऑपरेटर 02

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्ष सूट OBC – 03 वर्ष सुट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS: ₹500/- (SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/- रुपये )

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये ते 92,300/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / मुलाखत / टायपिंग टेस्ट 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in all India)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director, CCRT, Plot NO.15A Sector-7 Dwarka New Delhi – 110075

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 28 ऑक्टोंबर 2024

CCRT Recruitment 2024 Links

संपूर्ण जाहिरात व ऑफलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या नमुन्यामध्येच भरावा.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर दिलेल्या पत्यावर वर पाठवायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे हि वाचा : CISF Recruitment 2024 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) अंतर्गत कॉन्स्टेबल पदांसाठी मेगा भरती ! पात्रता : 12वी उत्तीर्ण ! येथे ऑनलाईन अर्ज करा !


हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!