Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : महानगरपालिका आयुक्त यांच्या विविध खात्याच्या आस्थापनेवरील गट-क मधील कार्यकारी सहायक (लिपिक) पदांसाठी नविन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 01846 रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आली आहे. सदर जाहिरात मध्ये नमूद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक अहर्ता पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक,अधिकृत वेबसाईट,संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 01846 रिक्त जागा
भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अंतर्गत
भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | कार्यकारी सहायक (लिपिक) | 01846 |
शैक्षणिक पात्रता : i) उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा. ii) उमेदवार माण्याप्रप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला विधी किवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा. iii) उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रती मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे. iv) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे किमान 18 वर्ष पूर्ण व कमाल 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज शुल्क : General/OBC/EWS: ₹1000/- (SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹900/- रुपये )
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 25,500/- रुपये ते 81,100/- रुपये वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / टायपिंग टेस्ट
नोकरीचे ठिकाण : मुंबई (jobs in All Mumbai)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 21 सप्टेंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 11 ऑक्टोंबर 2024
महत्वाचे वाचा : दि. 20 ऑगस्ट 2024 रोजी सार्वजनिक वृत्तपत्रात व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आलेल्या जाहिराताच्या अनुषंगाने 20/08/2024 ते 09/09/2024 पर्यतच्या कालावधीत कार्यकारी सहायक पदांसाठी परीक्षा शुल्क भरून ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यक नाही.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
- सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना पाठवा !