CISF BHARTI 2025 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 030 पदांची भरती सुरू ! पात्रता : 12वी उत्तीर्ण

CISF BHARTI 2025 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 030 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे,सदर भरती ही फक्त खेळाडू उमेदवारांसाठी असून 12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे.या भरती ची जाहिरात ही केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (Central Industrial Security Force) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

CISF BHARTI 2025 DETAILS

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 030 रिक्त जागा 

भरती विभाग : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (Central Industrial Security Force)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी ची संधी..!

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01हेड कॉन्स्टेबल30

शैक्षणिक पात्रता : 12th pass from a recognized educational Institution with credit of representing State / National / International in hockey. (Educational certificate other than State Board/Central Board should be accompanied with Government of India notifications declaring that such qualification is equivalent to 12th class pass for service under Central Government).

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 ऑगस्ट 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 23 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष सूट OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 25,500/- रुपये ते 81,100/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल. 

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे. 

निवड प्रक्रिया : खेळाची ट्रायल टेस्ट / प्राविण्य चाचणी / शारीरिक चाचणी / कागदपत्र पडताळणी / मेडिकल 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक : 11 मे 2025 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 मे 2025 

(सूचना : सदर भरती ही फक्त महिला उमेदवारांसाठी आहे.)

CISF BHARTI 2025 Links 

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने करावयाची आहे. 
  • अर्ज मराठी व इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असला तरी संगणक प्रक्रियेकरिता अर्ज इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे. 
  • उमेदवाराने अर्जावर 10वी च्या प्रमाणपत्रवर नाव असल्याप्रमाणे अर्ज भरावेत. 
  • विहित दिनांकानंतर व विहित वेळेनंतर आलेला कोणताही अर्जाचा विचार केला जाणार नाही. 
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : रेल्वे जमीन विकास प्राधिकरण अंतर्गत 08 रिक्त जागांसाठी या पदांसाठी भरती सुरू ! Rail Land Development Authority Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा ..!


error: Content is protected !!