सरकारी नोकरी : प्रधान नियंत्रण संचार लेखा कार्यालय अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरु ! Controller Of Communication Accounts Bharti 2024

Controller Of Communication Accounts Bharti 2024 : प्रधान नियंत्रण संचार लेखा कार्यालय अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 030 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.या भरती ची जाहिरात हि प्रधान नियंत्रण संचार लेखा यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमुना अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Controller Of Communication Accounts Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 030 रिक्त पदे

भरती विभाग : प्रधान नियंत्रण संचार लेखा कार्यालय

भरती श्रेणी : भारत सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01वरिष्ठ लेखापाल 012

02कनिष्ठ लेखापाल 
03निम्न विभाग लिपिक 013
04MTS05

शैक्षणिक पात्रता : या भरती ची शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय 18 वर्ष ते 43 वर्षांपर्यंत असावे.

अर्ज शुल्क : निवड झालेल्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 29,200/- रुपये ते 63,200/- रुपये  मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : सदर नेमणूक निव्वळ मानद तत्वावर असून 03 वर्षासाठी राहील.

नोकरीचे ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र  (jobs in Mumbai)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रिन्सिपल कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाऊंट. 2 रा मजला, CTO बिल्डींग फोर्ट, मुंबई – 400001

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 18 डिसेंबर 2024

Controller Of Communication Accounts Bharti 2024 Links

संपूर्ण जाहिरात व ऑफलाईन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावायचे आहेत.
  • या भरती ची निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षा व मुलाखतीवर होणार आहे.
  • अर्ज प्राप्त झाल्यानंतर छाननी करून सरळ सेवा भरतीच्या प्रचतीत नियमानुसार पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल.
  • ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे पण वाचा : सरकारी नोकरी : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत नविन पदांसाठी भरती सुरु! Mazagon Dock Shipbuilders Bharti 2024


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !


error: Content is protected !!