Data Entry Operator Recruitment 2024 : जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभाग (प्राथमिक) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत “डाटा एन्ट्री ऑपरेटर” या पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.या भरती ची जाहिरात हि जिल्हा परिषद अंतर्गत करण्यात आली आहे.सदर भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने करावयाचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Data Entry Operator Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 02 रिक्त पदे
भरती विभाग : जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभाग (प्राथमिक) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
04 | डाटा एन्ट्री ऑपरेटर | 02 |
शैक्षणिक पात्रता : i) पात्र उमेदवार हा किमान 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण असावा. ii) इंग्रजी टायपिंग 40 प्रती मिनिट व मराठी टायपिंग 30 प्रती मिनिट iii) MSCIT iv) 01 वर्ष अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी 18 वर्ष ते 43 वर्षांपर्यंत असावे.
अर्ज शुल्क : सर्व मागासवर्गीय उमेदवारांसाठी – 200/- रुपये l खुला प्रवर्गासाठी – 400/- रुपये
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 25,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : सदर नेमणूक निव्वळ कंत्राटी तत्वावर आहे.
नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर , महाराष्ट्र (jobs in कोल्हापूर)
ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण भरलेला (ऑफलाईन पद्धतीने) शिक्षणाधिकारी प्राथमिक जि.प.कोल्हापूर या ठिकाणी समक्ष स्विकारला जाईल.
अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे :
- 10वी 12वी पास असलेली प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
- शाळा सोडल्याचा दाखला
- अनुभव प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो – 02 कॉपी
- संगणक MSCIT प्रमाणपत्र
- टायपिंग मराठी 30 प्रमाणपत्र
- टायपिंग इंग्रजी 30 प्रमाणपत्र
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 18 डिसेंबर 2024
Data Entry Operator Recruitment 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- उपरोक्त पदे हि कंत्राटी स्वरुपाची असून नियुक्ती हि 11 महिन्याची राहील.
- सदर भरतीची प्रक्रिया पूर्ण झालेनंतर एका वर्षाच्या आत एखाद्या ठिकाणी कंत्राटी कर्मचारी यांनी राजीनामा दिल्याने पद रिक्त झालेस प्रतीक्षाधिन यादीवरील गुणानुक्रमे उमेदवारास नियुक्त आदेश दिला जाईल.
- डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून नियुक्ती केलेल्या कंत्राटी पद्धतीच्या कर्मचाऱ्यास नियमित नियुक्तीसाठी कोणतेही हक्क असणार नाहीत.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे पण वाचा : सरकारी नोकरी : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत नविन पदांसाठी भरती सुरु! Mazagon Dock Shipbuilders Bharti 2024
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !