MSRTC Nashik Recruitment 2024 : ST महामंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु ! येथे सविस्तर माहिती पहा.

MSRTC Nashik Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 03 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहना करण्यात आले आहे.या भरती ची जाहिरात हि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली असून या भरती चे अर्ज केवळ ऑफलाईन पद्धतीने करावायचे अर्जाचा विषयी अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

MSRTC Nashik Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 03 रिक्त पदे

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01समुपदेशक 03

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची/संस्थेची समाजकार्य या विषयांकित पदव्युत्तर पदवी (M.S.W.) किंवा – मान्यताप्राप्त विद्यापीठाची / संस्थेची मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेची पदव्युत्तर पदवी (M.A. Psychology) अधिक समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदविका (Advance Diploma in Psychology)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय 18 वर्ष ते 50 वर्षांपर्यंत असावे.

अर्ज शुल्क : निवड झालेल्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : सदर नेमणूक निव्वळ मानद तत्वावर असून एक वर्षासाठी राहील.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : नाशिक, महाराष्ट्र  (jobs in Nashik)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता :एन.डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव, गडकरी चौक, नाशिक 422001.

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 26 डिसेंबर 2024

MSRTC Nashik Recruitment 2024 Links

संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावायचे आहेत.
  • या भरती ची निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षा व मुलाखतीवर होणार आहे.
  • अर्ज प्राप्त झाल्यानंतर छाननी करून सरळ सेवा भरतीच्या प्रचतीत नियमानुसार पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल.
  • ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे पण वाचा : सरकारी नोकरी : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत नविन पदांसाठी भरती सुरु! Mazagon Dock Shipbuilders Bharti 2024


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !


error: Content is protected !!