Cotton Corporation of India Bharti 2025 : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0147 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.या भरती ची जाहिरात ही कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (The Cotton Corporation of India) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Cotton Corporation of India Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0147 रिक्त जागा
भरती विभाग : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (The Cotton Corporation of India)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
01 | मॅनेजमेंट ट्रेनी (Marketing) | 010 |
02 | मॅनेजमेंट ट्रेनी (Accounts) | 010 |
03 | ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव | 125 |
04 | ज्युनियर असिस्टंट (Cotton Testing Lab) | 002 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : MBA in Agri Business Management/ Agriculture related Management equivalent to MBA.
- पद क्र.02 : CA/CMA
- पद क्र.03 : B.Sc Agriculture from any recognized University with an aggregate of 50% marks, 45% marks in case of SC/ST/PwBD candidates.
- पद क्र.04 : Diploma in Electricals/ Electronics/ Instrumentation from any recognized polytechnic college approved by AICTE with an aggregate of 50% marks, 45% marks in case of SC/ST/PwBD candidates
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 09 मे 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 03 वर्ष सूट OBC : 03 वर्ष सूट)
अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गांसाठी : 1500/- रुपये व मागासप्रवर्गासाठी : 500/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 22,000/- रुपये ते 90,000/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक : 09 मे 2025
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24 मे 2025 (रात्री : 11:59 वाजेपर्यंत)
Cotton Corporation of India Bharti 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
- नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने करावयाची आहे.
- अर्ज मराठी व इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असला तरी संगणक प्रक्रियेकरिता अर्ज इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे.
- महिला उमेदवारांनी त्यांच्या नावात काही बदल असल्यास लग्नापूर्वीचे नाव , लग्नानंतरचे नाव त्यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे विवाह नोंदणी दाखला जमा करणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने अर्जावर 10वी च्या प्रमाणपत्रवर नाव असल्याप्रमाणे अर्ज भरवेत.
- विहित दिनांकानंतर व विहित वेळेनंतर आलेला कोणताही अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा ..!