Jilhadhikari Karyalay Bharti 2024 : जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय अंतर्गत पालघर येथे नविन रिक्त पदांसाठी जाहीरात प्रकाशित करण्यात आली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आली आहे.या भरती ची जाहिरात हि जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय पालघर यांच्या कार्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने करावायचे असून ऑफलाईन अर्जाचा नमुना अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Jilhadhikari Karyalay Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : निश्चित नाही
भरती विभाग : जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | तक्रार निवारण प्राधिकरण | – |
शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून / विद्याशाखेतून पदवीधर असावा. उमेदवारास लोक प्रशासन / विधी/सामाजिक कार्य शैक्षणिक किवा व्यवस्थापन क्षेत्रातील किमान वीस वर्षाचा अनुभव असावा,तसेच उमेदवार हा पालघर जिल्हातील रहिवासी असावा.(मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 01 डिसेंबर 2024 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 67 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : निवड झालेल्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 20,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : सदर नेमणूक निव्वळ मानद तत्वावर असून 02 वर्षासाठी राहील.
नोकरीचे ठिकाण : पालघर, महाराष्ट्र (jobs in Palghar)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपजिल्हाधिकारी (रोहयो) पालघर,पहिला मजला क्र.111 जिल्हाधिकारी कार्यालय पालघर,पालघर-भोईसर रोड,कोळेगाव तालुका जिल्हा पालघर – 401404
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 18 डिसेंबर 2024 (सायंकाळी 05:30 वाजेपर्यंत)
Jilhadhikari Karyalay Bharti 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑफलाईन अर्ज नमुना | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावायचे आहेत.
- या भरती ची निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षा व मुलाखतीवर होणार आहे.
- अर्ज प्राप्त झाल्यानंतर छाननी करून सरळ सेवा भरतीच्या प्रचतीत नियमानुसार पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे पण वाचा : Data Entry Operator Recruitment 2024 : जिल्हा परिषद अंतर्गत ‘डाटा एन्ट्री ऑपरेटर’ पदांसाठी भरती सुरु ! येथे अर्ज करा
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !