Indian Institute Of Tropical Bharti 2025 : भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0178 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान (Indian Institute Of Tropical) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Indian Institute Of Tropical Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0178 रिक्त जागा
भरती विभाग : भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान (Indian Institute Of Tropical)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळवा.
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | प्रोजेक्ट सायंटिस्ट-E | 05 |
02 | प्रोजेक्ट सायंटिस्ट-III | 24 |
03 | प्रोजेक्ट सायंटिस्ट-II | 35 |
04 | प्रोजेक्ट सायंटिस्ट-I | 88 |
05 | सायंटिफिक असिस्टंट | 26 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : i) पदव्युत्तर पदवी (Physics / Chemistry / Mathematics / Instrumentation / Atmospheric Sciences / Atmospheric Physics / Meteorology / Earth System Sciences / Computer Science / Geophysics / Oceanography / Earth Sciences / Climate Sciences) किंवा ME. M. Tech (Electronics / Instrumentation / EEE / Electronics & Telecommunication /Mechanical / Civil / Aerospace / Atmospheric Sciences /Atmospheric Physics / Meteorology) किंवा समतुल्य ii) 11 वर्षे अनुभव
- पद क्र.02 : i) 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Physics/ Instrumentation / Meteorology/
Atmospheric Science/Electronics/Radio Physics/ Oceanography/ Mathematics/ Data Science) किंवा 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Electronics / Instrumentation/ EEE/E&T/Computer Science/ Electronics and Communication/ Data Science) किंवा समतुल्य ii) 07 वर्षे अनुभव - पद क्र.03 : i) 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Physics/Instrumentation/Meteorology/
Atmospheric Science/Environmental Science/Electronics/Radio Physics /Oceanography/Physics/Mathematics) किंवा 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Electronics / Instrumentation/ EEE/E&T/Aeronautical/Computer Science/ Electronics and Communication/ Data Science) किंवा ME/M. Tech (Atmospheric Science/ Climate Science/ Earth Science System and Technology/ Environmental Science/ Environment Engineering) किंवा समतुल्य ii) 03 वर्षे अनुभव - पद क्र.04 : 60% गुणांसह (Physics / Instrumentation / Meteorology / Atmospheric Science / Electronics / Radio Physics / Mathematics / Chemistry / Environmental Sciences / Geophysics / Atmospheric and Ocean Sciences / Earth Sciences / Earth System Sciences / Earth Sciences and Space Applications / Oceanography / Space Science and Technology) किंवा 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Aeronautical / Aerospace / Atmospheric Physics / Atmospheric Sciences / Civil / Computer / Computer Science / Data Science / EEE / Electronics / Electronics and Communication / Electronics & Telecommunication / Environmental Sciences / Instrumentation / IT / Mechanical / Meteorology) किंवा ME/M. Tech (Atmospheric Science / Climate Science / Data Science / Earth Science System and Technology / Environmental Engineering / Environmental Sciences / Mathematics / Meteorology / Oceanography / Physics)
- पद क्र.05 : 50% गुणांसह B. Sc (Physics / Chemistry / Mathematics / Instrumentation / Atmospheric Sciences / Meteorology / Earth System Sciences / Environmental Sciences / Computer Science / Geophysics) किंवा 50 % गुणांसह पदवी (Bachelor’s Degree in Mass Communication/Computer Application/ IT/Computer Science/ Computer Design/ Graphics/ Design/ Animation)
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 15 मे 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 28/35/40/45/50 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 03 वर्ष सूट OBC : 03 वर्ष सूट)
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 29,200/- रुपये ते 78,000/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
नोकरीचे ठिकाण : पुणे (Jobs in Pune)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 मे 2025
Indian Institute Of Tropical Bharti 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
- महिला उमेदवारांनी त्यांच्या नावात काही बदल असल्यास लग्नापूर्वीचे नाव , लग्नानंतरचे नाव त्यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे विवाह नोंदणी दाखला जमा करणे आवश्यक आहे.
- विहित दिनांकानंतर व विहित वेळेनंतर आलेला कोणताही अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा ..!